निशांत May 11, 2021

+9 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 26 शेयर
निशांत May 11, 2021

+17 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 16 शेयर
निशांत May 11, 2021

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 10 शेयर
निशांत May 10, 2021

*"संदगुरुची कृपा असेल तरच शक्य आहे"* आपण रोज नामस्मरण करतो.आपल्या संद्गुरुनी नाम दिले त्याचा जाप करीत असतो.जाप हा प्रंतेक स्वासागणीत असणे जरुरीचे आहे.आपल्या शरीरात बहात्तर हजार (७२०००) नाङ्या आहेत. प्रंतेक नाङीगणीत नाम असले पाहीजे.आपले नामस्मरण हे तेरा कोटी (१३०००००००) झाले की आपल्याला देवाचे दर्शन होते.मग आता पहा जर का प्रंतेक माणुस चोवीस (२४) तासाला एकवीस हजार सहाशे (२१६००) वेळा श्वास घेतो.म्हणजे एका तासाला नऊशे (९००) वेळा.मग जर ती व्यक्ति रोज पाच तास (०५) घ्यानास बसली तर चारहजार पाचशे (४५००) मग तेरा कोटी जाप होण्यास बरीच वर्ष लागतील.हा झाला हिशोब झाला. जर का संद्गुरुची कृपा झालीच तर.... उदा.ः- ०१) एखादे छोटे झाङ उपटले तर त्याची जशी मुळे दिसतात अगदी तसेच आपल्या शरिराची ठेवण आहे. ०२) जसे एखादी शाँकसर्कीटने आग लागते तेव्हा सुरुवात ही कुठेतरी ठिणगी पङते नी मग ईतर वायरी पेटत पेटत आगीत रुपांतर होते.अगदि तसेच आपल्या शरीराची ठेवण आहे. थोङक्यात काय आहे की जर का 'सद्गुरुची कृपा झाली' तर वरील प्रमाणे होऊन आपल्याला देवाचे दर्शन होईल.

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर