पहाव व ऐकावे ते नवलच आहे."पिकते तिथे विकत नाही." हा माणुस भारताचे कौतुक करीत आहे. जे काही आहे ते भारतात आहे.(ऊदा. संत,देवळे व शांती) पर्देशात काही नाही तिकङचे अनुकरण करु नका म्हणत आहे. राधे राधे
राधे राधे