Mahadev Waghmare May 18, 2019

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
Mahadev Waghmare May 18, 2019

राधे राधे.... 🎼🎼🎼उधर तुम हसीन हो इधर दिल जवाँ है वास्तव में बहुत सारे अच्छे गाने हैं जिन्हें अभी पोस्ट किया जाना बाकी है, यहाँ "श्री और श्रीमती 55" से यह प्यारा गीत है। गाने को रफी और गीता दत्त ने गाया है। मजरूह सुल्तानपुरी गीतकार हैं और ओपी नैय्यर संगीत निर्देशक हैं। गीत को गुरु दत्त और मधुबाला पर चित्रित किया गया है। गुरुदत्त अभी तक दुखद भूमिकाओं में नहीं थे । मधुबाला इस गाने में काफी संयमित और दब्बू दिख रही हैं, इसके विपरीत वह "चलती का नाम गाड़ी" जैसी फिल्मों में थीं। वास्तव में मुझे इस चित्रण में उसे करीब से देखने के लिए आखिरकार खुद को समझाना पड़ा कि यह वास्तव में मधुबाला है और इस गीत में कोई और नहीं। यह गाना एक कालातीत क्लासिक है यहाँ अभी भी कई कालातीत क्लासिक्स पड़े हुए हैं, पोस्ट किए जाने की प्रतीक्षा कर रहे हैं।

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Mahadev Waghmare May 18, 2019

राधे राधे... *महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यापैकी एक असे ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबई* *सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे.* *याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून उभारला आहे.* *ज्यामुळे कसलाही क्षय न होता वर्षानुवर्ष हा सुस्थितीत राहील. दगड परस्परांत गुंफून हा घुमट बनविण्यात आला आहे. या घुमटावर आकाशात झेपावणारा उंच मनोरा आहे. त्यासाठी २५ लाख टन जोधपुरी दगड वापरण्यात आले आहेत.* *या प्रमुख पॅगोडाच्या उभारणीस सुमारे ११ वर्षे लागली असल्याचं सांगण्यात आलं.* *एकुण १२ एकर जागेत उभारण्यात आलेल्या ३६० फूट उंच अशा या ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये ९० फूट उंच आणि २८० फूट व्यासाच्या ध्यानकक्षाची (घुमट) निर्मिती करण्यात आली आहे.* *येथे एकावेळेस जवळ पास ८,००० पेक्षा जास्त साधक बसून ध्यानधारणा करू शकतात. सदर पॅगोडा हा विजापूर येथील प्रसिद्ध "गोल घुमटाच्या" तीनपटीनं मोठा आहे.* *येथे भगवान गौतम बुद्धांचा जीवनक्रम दाखविणारे अतिशय देखणे कलादालन आहे. तेथे बुद्धांच्या जीवनक्रमांवर आधारित अतिशय रेखीव असे छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. पॅगोडा संपूर्ण होण्यास अजुन काही वर्ष लागण्याचा अंदाज आहे.* *पॅगोडाच्या दरवाजांवर असलेल्या बर्मा टीकवुडवर गौतम बुद्धांच्या जीवनावरील चित्रे काढण्यात आलेली आहेत. शिवाय पॅगोडामध्ये एक आर्ट गॅलरी आहे. त्यामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनावरील अनेक सुबक व भव्य चित्रांचं प्रदर्शन आहे. प्रमुख पॅगोडाच्या उत्तरेस ९० फूट उंचीचा एक छोटा पॅगोडा उभारण्यात आलेला आहे.* *तर पूवेर्स अशोकस्तंभअसून त्याच बाजूला आणखी एक छोट पॅगोडा उभारण्यात आला आहे.* *पॅगोडा संकुलासाठी 'एस्सेलर्वल्ड'ने जमीन दिलेली आहे. जमिनीची किंमत वगळता पॅगोडावर ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. संपूर्ण संकुलाचं काम पूर्ण होण्यासाठी नंतर ५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.* *त्यात पॅगोडाच्या परिसरात सेमिनार व कॉन्फरन्स रूम बांधणे, सभागृह, ऑडिओ-व्हिज्युअल गॅलरीज, बगीचा इत्यादींचा समावेश राहील.* *परदेशातून आणलेल्या खास सोनरी रंगानं पॅगोडाचं बाह्यांग आणि कळस रंगविण्यात आला आहे. परिक्रमासाठी दुमिर्ळ अशा संगमरवरी दगडांचा मार्ग बनविण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरुन अनवाणी चालणं सोपं झालं आहे. शिवाय पॅगोडा परिसरात लोकांना आरामात बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.*

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर