आज गुरूपालट काय परिणाम करतो आपल्या राशीवर पहा...कुंभेत गुरू प्रवेश* 5 एप्रिल 2021 रोजी पहाटे गुरू कुंभ राशीत 1.00 वाजता प्रवेश होत आहे. बारा राशीतील कुंभ राशीत धनिष्ठा नक्षता या प्रवेश करत आहे. व वर्ष भर असणार आहे. फक्त 22 मे 2021.शततारका नक्षत्रात येईल. मंगळाचे हे नक्षत्र म्हणजे ठाम व्यक्तिमत्त्व देते. आता पाहू प्रत्येक राशीला साधारण कोणते पडसाद लाभतील. प्रत्येकाच्या कुंडली नुसार हा गुरु फळे देणार आहे. फक्त 1 वर्षे करता हे फलित आहे. *1* मेष राशी. या लाशीला गुरु लाभ स्थानात येत असून पराक्रम.भावंडे लहान यात्रा तुम्ही केलेल्या कामाचे चिज यावेळी तुम्हाला मिळणार आहे. शिवाय संतती बाबतीत त्यांचे शिक्षण किंवा विवाह घडून येतील. नविन व्यक्ती चे थोडक्यात आगमन होणे आहे. नोकरी मध्ये परिवर्तन बडोती मिळेल. प्रमोशन होतील. व्यवसायात यश व पैसा भरपूर प्रमाणात मिळेल. *उपाय* एक पूर्ण वर्षभर दर गुरूवारी ब्राम्हणाला पिवळे वस्त्र फळ द्यावे. पिवळे फळ द्यावे. शिव दारिद्रय दहन स्तोत्र एकदा गुरुच्या होर्यात बोलावे. नामस्मरण अवश्य करावे. ? ----------------------------------------------- *2* *वृषभ* धन प्राप्ती होईल. धना संबंधित दान उपासना फलित होतील. योग्य नियोजन करुन जर धनसंपदा साठवून ठेवली तर दसपट वाढ.घराच्या संबंधित चांगल्या घटना घडतील. शुशकार्ये होतील. वास्तू लाभ. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा घडत जातील तरीही काळजी घ्यावी. *उपाय* गुरुवारी तुळशीच्या समोर दिवा लावून लक्ष्मी चालिसा वाचावी. शक्यतो नामस्मरण करावे. ----------------------------------------------- *3* *मिथून* वायू तत्वाची राशी. हे वर्षे ईच्छीले ते होईल. कारण हा गुरु खुप लाभ घडवून देणार आहे. संतती संबंधित शुभ घटना घडणार. एप्रिल महिना अतिशय शुभ जाईल. लहान भावंडे यापासून सहाय्य लाभ. *उपाय* गुरुवारी पिवळे फळ गायीस देणे. विष्णू सहस्त्रनाम रात्री 12 ला एकदा असे सतत 21 दिवस वाचन करून कुलस्वामिनी चा मान देणे. नामस्मरण अवश्य करावे. ----------------------------------------------- *4* *कर्क* थोडे घरगुती मानसिक स्वास्थ्य बिघडणारे योग. जीवनसाथीदाराशी वादविवाद. मात्र स्टाँक मार्केट. सोने गुंतवणूक फायदेशीर होईल. प्राँपर्टी संबंधित प्राँब्लेम बुद्धीने हाताळावे लागतील. हाँस्पिटल अथवा मंदिरात दान अवश्य करा. याचा फायदा वर्षाच्या शेवटी समजेल. *उपाय* शनीची उपासना वर्षे भर करा. गुरुवारी एका ब्राम्हणाला 11 बेसन लाडू अवश्य दया. *कनकधारा* स्तोत्र एकदा वाचा. शनी तारणहार ठरणार असल्याने उपासना शनीची करावी. नामस्मरण अवश्य करावे. ----------------------------------------------- *5* *सिंह* या वर्षी अगणित लाभ.प्रकृती स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे लक्ष द्या. सूर्य उपासना फायदेशीर ठरेल. सहेतुक कार्य सिद्धी करता ललिता सहस्त्रनाम करा. कामे कठिणातील कठिण होऊन जातील. नमते घेण्यास हा गुरु शिकवणार आहे. नविन कोणाचे तरी आगमन जीवनात होऊ शकते. ! *उपाय* दर गुरुवारी तुळशीची पुजा करुन दूध वहाणे व श्रीसूक्त संथा घेऊन करणे. अलभ्य लाभ घडतच जातील मागे फिरून बघण्याची गरज पडणार नाही. नामस्मरण अवश्य करावे. -----------------------------------------------*6* * *कन्या* प्रोफेशन लाईफ मध्ये प्राँब्लेम्स येतील. भावंडांशी वादविवाद होणे इहे. तिथे तुम्ही चूकिचे असू मात्र नये. कारण पंचमातील शनी कारदा तत्त्व राखतो. जेव्हा जेव्हा चंद्र लाभातून जाईल. धन स्थानातन जाईल लाभ घडवून देईल. बोलण्यात ताबा ठेवा. *उपाय* दर गुरुवारी पारद शिवलिंगावर अभिषेक करावा. व सोमवारी धोतरा वहावा. --------------------------------------------- *7* *तूळ* वायू तत्वाची राशी भाग्य व लाभ याचे भरपूर संगम होतील.प्रमोशन होतील. मागे ज्या ज्या समस्या आल्या होत्या त्यांचे निरसन होईल. आत्मविश्वास वाढणारे प्रसंग घडतील. आळस सोडाल तर बरेच काही पदरात पाडाल. पार्टनरशीप मध्ये यश. गुरू प्राप्ती करता उपासना करा. जीवन कृतार्थ होईल . नामस्मरण अवश्य करा. *उपाय* मंगळ ग्रहांचे जप दान करा कारण गुरु वर्षभर धनिष्ठा नक्षत्रात असून त्याचा स्वामी मंगळ आहे. व कायद्याचा पंडित स्वराशीत आहे. मंगळ या राशीला मारक असल्याने त्याचे सहाय्य घेतल्यास जीवन सुसह्य होईल. लश्मीनारायण उपासना व शनीव मंगळ उपासना जीवनातील सर्व सहाय्य होतील. ---------------------------------------------- *वृश्चिक* मनावर ताबा रहाण्या करिता ध्यानसाधना करावी. शक्यतो बोलण्यात ताबा असून द्यावा. गृहकलह संभव आहेत. जर शनिची महादशा असेल तर विचारपूर्वक जीवन जगा. तृतीयेतील शनी उच्च राशीतन जरी बाराव्या स्थानी असला तरीही रोग स्थानातील शनी संचीत निर्मिती चांगली ठेवा सूचित करत आहे. नामस्मरण अवश्य करा. *उपाय* बूधाची उपासना करा. खूप लाभदायक होईल . अंगारक उपासना किंवा गणेश उपासना जरुर करा. काली साधना उपयुक्त. --------------------------------------------- *धनु* नोकरी संबंधित चांगले योग. विवाहित इच्छित असाल तर विवाह योग आहे. भाग्य यावेळी साथ देत राहील तरीही विवाह टाळा. अतिशय आहार व्यर्ज. आळस हटवा. खुशालवृत्ती टाकून कर्म हातून झाली तर 100% प्रत्येक गोष्टीत यश मिळतच जाईल तूळ राशी वा लग्न वा धनू राशी असल्यास कलाक्षेत्रात उज्वल यश. नामस्मरण अवश्य करावे. *उपाय* सात अखंड हळद गाठी पिवळ्या कपड्यात ठेवून ती स्वतः सोबत ठेवा. वर्षभर राहू महाराजांना प्रसन्न ठेवा. पुढील 12 वर्षे सूखात जातील रोग हटतील प्रारब्ध चांगले होईल. राहू चे दान करा व दास करून घ्या. *गजछत्र* योग आणेल आयुष्यात. गुरुभक्ती वाढवा. --------------------------------------------- *मकर* जो पर्यत मकर राशीत शनी विराजमान आहेत या राशीचे भाग्य उजळत जाईल. येती 3 वर्षे खूप लाभ घडतील अतिशय श्रीमंती येईल. लांबीच्या यात्रा घडतील गुरूप्राप्ती व गुरूलाभ होतील. ज्यांना 36 वर्षे पूर्ण आहेत त्यांच्या जीवनात अतिशय चांगले व स्थिर जमीन. वास्तू सर्वच लाभ घडतील तरीही शनीची व राहूची उपासना चालू ठेवा. अलभ्य लाभाचा फायदा आळशीपणा सोडून घ्या. नामस्मरण अवश्य करा. ---------------------------------------------- *उपाय* शिवलिंगांवर पंचामृताने अभिषेक करावा. शनी ची मानसपूजा करावी.दर शनीवारी व बुधवारी राहू व शनीचे दान करावे. वृद्ध लोकांना थोडा औषधी देण्यासाठी मदत करावी. किंवा गरिबीतील गरिब लोकांना काहीतरी दान करावे. मूळा शनीवारी वहात्या पाण्यात प्रवाहित करावा. शनी कवच. व मंत्र राहू जप करावेत. ---------------------------------------------- *कुंभ* हि शनी ची राशी परंतु आताचा कुंभेचा गुरु वर्षभर मंगळ राशीत आहे. त्यामूळे सर्वाधिक फायदा याच राशीला आहे. छप्पर फाडके. मेहनत मात्र जशी कराल तसे फळ. जिद्द मात्र कमी करावी. कारण या जिद्दीपणाने नुकसान संभवते. ओठात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून जगा बघा जग कसे नतमस्तक होते. आग्रही स्वभाव बाजूला करून कार्य करा. सर्व प्रकारचे लाभ. विवाहित असाल तर विवाह योग. नविन पाहुणे आगमन. शिक्षणात यश. नोकरी मध्ये प्रमोशन. कर्ज फिटतील यात्रा देवदर्शन अचानक योग. मोक्षाच्या उपासना करा गुरूची प्राप्ती करा. कुलस्वामिनी साधना करा. विष्णू सहत्रनाम. व मारुती किंवा शनी उपासना जोरात होऊन द्या. जन्म सार्थकी लागतील. ज्यांना शनिमहादशा आहे त्यांना एप्रिल महिन्यात लाभ आहेत. नामस्मरण अवश्य करा. *उपाय* संपूर्ण वर्षे भर शनी साधना व राहू साधना ठेवा. गुरु ग्रह या राशीस मारक असल्याने याचे दान जप रत्न वापरा. केशराचा टिळा वा गोरौचनाचा टिळा लावा. --------------------------------------------- *मीन* मंगळ उपासना अवश्य करा. पायाच्या घुडघा व माते संबंधित त्रास होतील. मंगळ जप दान हवन करा. आरोग्याची बिघडणार याची सूचना. औषधी पाठी लागणार नाहीत अशी खबरदारी घ्या. दत्त उपासना करा. कोणत्याही वयोवृदध गटातील आजारी व्यक्तीला मदत प्रचंड ब्लेस देऊन जातील. प्राँपर्टी वादविवाद आहेत. *उपाय* आहारावर नियंत्रण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी दत्तस्तोत्र आवर्तने किंवा अथर्वशिर्ष आवश्य करा. राशी चक्रातील अखेरची राशी आहे. शक्यतो ध्यान.नामस्मरण. मानसपुजा व गुरुभक्ती प्रचंड वाढवा. जास्तीतजास्त अध्यात्म साधना वाढवलात तर खूपच व सर्व प्रकारचे सहाय्यास दत्तगुरु उभे रहातील. दत्तमाला.गुरूचरित्र.स्वामी पोथी पठन ठेवा. संकलन ज्योतिषशास्त्री फतेहचंद वर्मा पुणे शशुल्क ज्योतिष सल्ला ऑनलाइन उपलब्ध सम्पर्क नंबर 93717814503 -------------------------------------------

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर
Astro FC varma pune Mar 28, 2021

0 कॉमेंट्स • 0 शेयर
Astro FC varma pune Mar 28, 2021

*💐🌹 होलिका दहन की हार्दिक शुभकामनाएं* 💐🌹 🔥 होलिका दहन की पवित्र अग्नि में, अर्पित कर, आप अपनी समस्या के समाधान व अपनी मनोकामना पूर्ण करने हेतु यह उपाय आज जरूर करें। 🔥 ★अच्छे स्वास्थ्य हेतु - हेतु काले तिल ★बीमारी मुक्ति हेतु - हरि इलाइची व कपूर ★रोजगार प्राप्ति हेतु -पीली सरसों ★वैवाहिक समस्या हेतु - हवन सामग्री ★तंत्र मन्त्र मुक्ति हेतु - काली राई होली में अर्पित करे। ★शारीरिक मानसिक समस्याओं के लिए होली के दिन अपने शरीर को उबटन से मले, फिर उस मले हुए उबटन को होली में अर्पित करे इस समस्या से मुक्ति मिलेगी । आवश्यक परामर्श 🙏 * * होली दहन होने के बाद उस की राख,घर मे एक डिब्बी में सुरक्षित रख ले, जब कभी कोई महत्वपूर्ण कार्य को जाना हो , जब उस राख से माथे पर तिलक कर जाए, सफलता अवश्य मिलेगी। *संकलनकर्ता* ज्योतिषाचार्य फतेहचंद वर्मा डांवर पुणे - महाराष्ट्र व्हाटसप्प व मोबाइल नंबर 9371814503 ---------------------------------------- माने या न मानें, यह आपके विवेक पर निर्भर करता है। ----------------------------------------

0 कॉमेंट्स • 0 शेयर
Astro FC varma pune Mar 27, 2021

🔥 *होली में अर्पित कर* *आप अपने मनोकामना हेतु यह उपाय करें* 🔥 ★अच्छे स्वास्थ्य- हेतु काले तिल ★बीमारी मुक्ति हेतु -हरि इलाइची व कपूर ★रोजगार प्राप्ति हेतु -पीली सरसों ★वैवाहिक समस्या हेतु -हवन सामग्री ★तंत्र मन्त्र मुक्ति हेतु -काली राई होली में अर्पित करे। ★शारीरिक मानसिक समस्याओं के लिए होली के दिन अपने शरीर को उबटन से मले फिर उस मले हुए उबटन को होली में अर्पित करे इस समस्या से मुक्ति मिलेगी । ★होली दहन होने के बाद उस की राख घर मे एक डिब्बी में सुरक्षित रख ले जब कभी कोई महत्वपूर्ण कार्य को जाना हो जब उस राख से तिलक कर जाए सफलता मिलेगी *संकलन* एस्ट्रो फतेहचंद वर्मा पुणे मो:-9371814503

0 कॉमेंट्स • 2 शेयर