माय मंदिर परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की. प्रविण चव्हाण यांनी मला माय मंदिर सोडा असे सांगितले आहे.परंतु माझी काही असेल तर मी माय मंदिर मधुन बाहेर पडतो . परंतु प्रविण चव्हाण यांनी माझी काय चूक आहे ते सांगितले पाहिजे. माय मंदिर परिवारातील सर्व सदस्यांनी मला जे प्रेम दिले आदर केला मानसन्मान दिला दिला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. मी मंदीर सोडत आहे माझ्या कडून कुणाची मने दुखावली गेली असतील तर मी सर्वांची माफी मागतो आपण सर्व जण मला माफ करताल हिच अपेक्षा. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माय मंदिर परिवारातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा . भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो व सर्व दुःख दुर करुन उत्तम आरोग्य सुख समृद्धी ऐश्र्वर्य शांती समाधान आणि ऊंदड आयुष्य लाभो हीच भगवान भोलेनाथ चरणी प्रार्थना 🙏 जय भोलेनाथ हर हर महादेव 🕉️🔔🔱🔔🔱🔔

+15 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 0 शेयर

🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮 *सप्रेम नमस्कार*🙏🏻🙏🏻🌹 🎊🌹💫🌹✨🌷✨ 💐🚩🎊* *वसुबारस चे वात्सल्य* 🎊🐄🌿🚩 *धनत्रोदशीची संपत्ती* 🎊💰🏵️💵🏵️💶 *नरकचतुर्दशी ची शक्ती* 🎊⚜️🌸⚜️🌸 *लक्ष्मीपूजनाचे वैभव* 🎊🕉️🔯🔅⚛️🌹🔱 *पाडवा चे भरभरून प्रेम* 🎊🎁👩‍❤️‍👨💍💫🌹🤝 *भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने* 🎊 ⚛️🙌🌱💐🏮🪔 *⚜️महागणपती🌸* *⚛️महालक्ष्मी🔱* *🏵️महासरस्वती ..📚 ची कृपादृष्टी ने ही दिवाळी उत्तम आरोग्य, धनधान्य, दिर्घआयु, व आपल्या सर्व मनवांच्छित मनोकामना पुर्ण होऊन संपन्न होवो अशी ईश्वर चरणीं प्रार्थना करून .... 👏* *आपणास व आपल्या परिवारास दिवाळी च्या हार्दिक हार्दिक सोनेरी शुभेच्छा🌹💫🌹🎉🙏🏻🪔🏮🤝💐💥🎁*🍎🍥🥭🍥🌸💥🌸 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 विलास पटारे पाटील 7517916161 🌷🌷🥀👏🥀🌷🌷

+60 प्रतिक्रिया 15 कॉमेंट्स • 34 शेयर

सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा. 🌷🌺🍁🌹🙏🌹🍁🌺🌷 🏮🪔🏮🪔🏮🪔🏮🪔🏮 *सप्रेम नमस्कार*🙏🏻🙏🏻🌹 🎊🌹💫🌹✨🌷✨ 💐🚩🎊* *वसुबारस चे वात्सल्य* 🎊🐄🌿🚩 *धनत्रोदशीची संपत्ती* 🎊💰🏵️💵🏵️💶 *नरकचतुर्दशी ची शक्ती* 🎊⚜️🌸⚜️🌸 *लक्ष्मीपूजनाचे वैभव* 🎊🕉️🔯🔅⚛️🌹🔱 *पाडवा चे भरभरून प्रेम* 🎊🎁👩‍❤️‍👨💍💫🌹🤝 *भाऊबीजेच्या जिव्हाळ्याने* 🎊 ⚛️🙌🌱💐🏮🪔 *⚜️महागणपती🌸* *⚛️महालक्ष्मी🔱* *🏵️महासरस्वती ..📚 ची कृपादृष्टी ने ही दिवाळी उत्तम आरोग्य, धनधान्य, दिर्घआयु, व आपल्या सर्व मनवांच्छित मनोकामना पुर्ण होऊन संपन्न होवो अशी ईश्वर चरणीं प्रार्थना करून .... 👏* *आपणास व आपल्या परिवारास दिवाळी च्या हार्दिक हार्दिक सोनेरी शुभेच्छा🌹💫🌹🎉🙏🏻🪔🏮🤝💐💥🎁*🍎🍥🥭🍥🌸💥🌸 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 विलास पटारे पाटील 7517916161 🌷🌷🥀👏🥀🌷🌷

+38 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 58 शेयर

+19 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर

+26 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 14 शेयर

+23 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 6 शेयर