विष्‍णू

## भगवान श्री विष्णु च्या १६ नावांचा एक छोटासा श्लोक पाठवत आहे . यामध्ये मनुष्याला कोण कोणत्या स्थितीत भगवान विष्णुला कोणकोणत्या नावाने स्मरण करावं याचा उल्लेख केला गेला आहे :-- *औषधे चिंतयते विष्णुं ,* *भोजन च जनार्दनम |* *शयने पद्मनाभं च* *विवाहे च प्रजापतिं ||* *युद्धे चक्रधरं देवं* *प्रवासे च त्रिविक्रमं |* *नारायणं तनु त्यागे* *श्रीधरं प्रिय संगमे ||* *दु:स्वप्ने स्मर गोविन्दं* *संकटे मधुसूदनम् |* *कानने नारसिंहं च* *पावके जलशायिनाम ||* *जल मध्ये वराहं च* *पर्वते रघुनन्दनम् |* *गमने वामनं चैव* *सर्व कार्येषु माधवम् |* *षोडश एतानि नामानि* *प्रातरुत्थाय य: पठेत ।* *सर्व पाप विनिर्मुक्ते,* *विष्णुलोके महियते ।।* (१) औषध घेते वेळी - *विष्णु* ; (२) भोजन घेते वेळी - *जनार्दन* ; (३) झोपी जाताना - *पद्मनाभ* : (४) विवाहाच्या वेळी - *प्रजापति* ; (५) युद्धाच्या वेळी - *चक्रधर* ; (६) यात्रेच्या वेळी - *त्रिविक्रम* ; (७) शरीर त्यागाच्या वेळी - *नारायण;* (८) पत्नी सोबत असताना - *श्रीधर ;* (९) झोपेत वाईट स्वप्न आले असताना - *गोविंद* ; (१०) संकट समयी - *मधुसूदन* ; (११) जंगलात संकट आले असताना - *नृसिंह* ; (१२) अग्निच्या संकट समयी - *जलाशयी* ; (१३) जल संकटाच्या वेळी - *वराह* ; (१४) डोंगरावर संकटाच्या वेळी -- *रघुनंदन;* (१५) यात्रेच्या वेळी -- *वामन;* (१६) इतर कोणत्याही संकटाच्या वेळी - *माधव* *हरे राम् हरे राम् राम् राम् हरे हरे* *हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे* ###

+54 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 74 शेयर

+13 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 25 शेयर

0 कॉमेंट्स • 5 शेयर

+13 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 60 शेयर