ॐ || श्रीगणेशाय नम: || नारद उवाच || प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् || भक्तावासं स्मरेन्नित्यमायु: ( आयुष्य ) कामार्थसिद्धये|| १ || प्रथम वर्कतुण्ड च एकदंतं व्दितीयकम् || तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् || २ || लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च | सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुर्मवर्णं तथाष्टमम् || ३ || नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् || एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननम् || ४ || व्दादशैतानि नामानि त्रिंसंध्यं य: पठेन्नर: | ना च विघ्नभयंतस्य सर्वसिध्दिकरं प्रभो ||५ || विद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् || पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षर्थी लभते गतिम् ||६ || जपेnदणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् || संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ || अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत् || तस्य विद्दा भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ || इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम – श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् || जय श्री गणेश जय श्री गुरुदेव दत्त जय श्री राम 👏 जय श्री महाकाली माता की जय श्री महाकाल जी नमस्कार 🙏 शुभ प्रभात शुभ बुधवार जय श्री गणेश नमस्कार 🙏 शुभ प्रभात शुभ दिवस शुभ दत जयंती उत्सव की हार्दिक शुभकामना ये नमस्कार 🙏 शुभ प्रभात 🌅👣👏🚩🎪🔔🌷🌹🌱💕💐🙋⛅👪👏🌷🌷

+53 प्रतिक्रिया 18 कॉमेंट्स • 8 शेयर

ॐ || श्रीगणेशाय नम: || नारद उवाच || प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् || भक्तावासं स्मरेन्नित्यमायु: ( आयुष्य ) कामार्थसिद्धये|| १ || प्रथम वर्कतुण्ड च एकदंतं व्दितीयकम् || तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् || २ || लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च | सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुर्मवर्णं तथाष्टमम् || ३ || नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् || एकादशं गणपतिं व्दादशं तु गजाननम् || ४ || व्दादशैतानि नामानि त्रिंसंध्यं य: पठेन्नर: | ना च विघ्नभयंतस्य सर्वसिध्दिकरं प्रभो ||५ || विद्दार्थी लभते विद्दां धनार्थी लभते धनम् || पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षर्थी लभते गतिम् ||६ || जपेnदणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् || संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: || ७ || अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत् || तस्य विद्दा भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: || ८ || इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं नाम – श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् || गणेश की ज्योति से नूर मिलता है दो दिलों को सुरूर मिलता है, जो भी जाता है गणेशा के द्वार, कुछ ना कुछ जरूर मिलता है "जय श्री गणेश". "लक्ष्‍मी का हाथ हो, सरस्‍वती का साथ हो, गणेश का निवास हो, और मां दुर्गा के आशीर्वाद से, आपके जीवन मे प्रकाश ही प्रकाश हो। नमस्कार शुभ प्रभात वंदन 🌅 👣🌹👏 नमस्कार 🙏 🍒🍒🍃🍃🌹🌹🌷🌷🌿🌿💖💙💚💛💥💫🌺🌺🌻🌻🌼🌼🌴🌴

+114 प्रतिक्रिया 31 कॉमेंट्स • 43 शेयर

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रह्मांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहित असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ ऊर्जेची जागा निश्चित झाली की, तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जातो. तांबे हे वीज व चुंबकीय ऊर्जेचे उत्तम वाहक आहे हे आपल्याला माहीत आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकीय वैश्र्विक ऊर्जा स्वत:त सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मूर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश. त्यानंतर विधिपूर्वक मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाते. आता देवळात जाताना काय करावे, कसे दर्शन घ्यावे, याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही १00% विज्ञान कसे आहे ते पाहू. देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धुऊन मगच मंदिरात प्रवेश करतो – यामागे स्वच्छतेचे कारण आहेच की, आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स दूषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्य भागातील फरशी अशी निवडलेली असे (उदा. संगमरवर) की, ती मंदिरातील शुभ ऊर्जेची उत्तम वाहक असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरून अनवाणी चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाइंट्समधून ती आपल्या शरीरात प्रवेश करेल. जर तुमची पंच ज्ञानेंद्रिये रिसीविंग मोडमध्ये असतील तरच मंदिरातील शुभ ऊर्जा तुम्ही स्वत:मध्ये सामावून घेऊ शकाल. मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराशी असलेली घंटा वाजवणे – यामागेही दोन उद्देश आहेत: पहिला म्हणजे, या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजल्यानंतर ती तीव्र परंतु किमान सात सेकंद राहणारा प्रतिध्वनीत नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वत:मध्ये सामावून घेणे. यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच, पण आपला उजवा व डावा मेंदू एकात्मतेने काम करू लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात. ३) आपले पाच सेन्सेस म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वास घेणे. यापुढील रुढी हे पाच सेन्सेस उद्दीपित करतात कापूर जाळणे – दृष्टी. कापुरारतीवर हात फिरवून ते डोळ्यांना लावणे – स्पर्श. मूर्तीवर फुले वाहणे – फुलांच्या अरोमामुळे वास. कापूर व तुळशीपत्र घातलेले तीर्थ प्राशन करणे – चव. हे तीर्थ तांब्याच्या/चांदीच्या भांड्यात ८ तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ-ताप असे आजारही जातात. घंटानाद व मंत्रोच्चारण ऐकणे – अशा प्रकारे उद्दीपित अवस्थेत व रिसीविंग मोडमध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वत:त सामावून घ्यायची असते. मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली ऊर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन. पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरीरात ऊर्जेला सामावायला, अत्यंत शांत मनाने, आनंदाने, ऊर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा. जय श्री गणेश जय श्री गुरुदेव जय श्री राम 👏 जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे नमस्कार 🙏 शुभ प्रभात शुभ रविवार शुभ दिवस जय श्री सुर्य नारायण 🌅 🔔 🎪 👣 🌷 नमस्कार 🙏 🚩

+79 प्रतिक्रिया 19 कॉमेंट्स • 8 शेयर

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात.या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवावे. रांगोली काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे. सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे. पूजेसाठी लागणारे साहित्य असे आहे: चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या व तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्‍या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी सौभाग्यद्रव्ये. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने. पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात त्यांचे क्रम असे आहे: बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छितत वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करावी. ॐ नमः शिवाय ॐ गं गनपतये नम :👏 🌹 🚩 👏 🎪 🌷 जय श्री गणेश जय श्री महाकाल जी जय श्री महाकाली माता की जय श्री राम 👏 जय श्री हनुमान जी नमस्कार 🙏 शुभ प्रभात 👣 🌅 🙏 वंदन नमस्कार 🙏

+53 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 4 शेयर

"आज बुधवार हैं तथा इस दिन गणेश जी की पूजा की जाती है। लेकिन हमारे शास्त्रों के अनुसार अपनी मनोकामनाओं के अनुसार ही भगवान गणेश की विभिन्न रंगों की प्रतिमा रख कर पूजा की जाती हैं। भगवान गणेश को केसरिया, हरे, श्वेत और नील वर्ण में पूजा जाता है। लेकिन लगभग हर जगह गणेश के केसरिया वर्ण की ही पूजा की जाती है। लेकिन नील वर्ण के गणेश जी की पूजा केवल तांत्रिक ही करते हैं। वहीं श्वेत और हरे रंग के गणेश जी की पूजा गृहस्थ और साधु संयासी करते हैं। इन वर्ण की पूजा शांति और संतुष्टी के लिए की जाती है। आज हम आपके लिए गणेश जी की पूजा अर्चना कर उन्हें खुश करने के लिए गणेस जी के बीज मंत्र लेकर आए हैं। जिनके जरिए आप गणेश जी की पूजा कर उन्हें खुश कर सकते हैं। विघ्न-बाधा और शत्रु से जीत के लिए आप हरिद्रा गणपति जी की पूजा करें और उसके बाद इस मंत्र का जाप करें। ।।गणपति जी का बीज मंत्र ‘गं’ है।। आर्थिक तंगी और बढ़ते कर्ज से मुक्ति के लिए हरे रंग वाले गणपति की पूजा करें और ये मंत्र जाप करें। ॐ वक्रतुंडाय हुम्। समृद्धि और विविध मनोकामनाओं की पूर्ति के लिए आप केसरिया गणपति को पूजें और ये मंत्र जाप करें। ।।ॐ हस्ति पिशाचिनी लिखे स्वाहा।। विवाह में देरी हो रही हो या बाधाएं आ रही हो तो केसरिया गणपति की पूजा त्रैलोक्य मोहन गणेश मंत्र का जप करना चाहिए। ।।ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्रीं गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानाय स्वाहा।। घर में होने वाले कलह, अशांति, तनाव और आलस्य दूर करने के लिए श्वेत वर्ण वाले गणपति की पूजा करें और इस मंत्र को जपें । ।।गं क्षिप्रप्रसादनाय नम: ।। अगर आत्मविश्वास की कमी हो या आत्मबल टूट गया हो तो इस मंत्र का जाप श्वेत गणपति की पूजा के बाद करें। ।।ॐ गं नमः।। बेरोजगारी हो या नौकरी पर संकट हो तो आप केसरिया गणपति की पूजा कर इस मंत्र का जाप करें ।।ॐ श्रीं सौम्याय सौभाग्याय गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानाय स्वाहा। आज बुधवार हैं तथा इस दिन गणेश जी की पूजा की जाती है। लेकिन हमारे शास्त्रों के अनुसार अपनी मनोकामनाओं के अनुसार ही भगवान गणेश की विभिन्न रंगों की प्रतिमा रख कर पूजा की जाती हैं। आज हम आपके लिए गणेश जी की पूजा अर्चना कर उन्हें खुश करने के लिए गणेस जी के बीज मंत्र लेकर आए हैं। जिनके जरिए आप गणेश जी की पूजा कर उन्हें खुश कर सकते हैं। गणपति के इन बीज मंत्रों में कठिन से कठिन कार्य को पूरा करने की है शक्त संदर्भ पढ़ें रिपोर्ट" - गणपति के इन बीज मंत्रों में कठिन से कठिन कार्य को पूरा करने की है शक्ती हैं नमस्कार 🙏 शुभ प्रभात 👣 🌅 🙏 वंदन नमस्कार 🙏 जय श्री महाकाली माता की जय श्री महाकाल जी जय श्री गजानन 🌷🌷👣🚩👏🌿🍃✨🌹

+134 प्रतिक्रिया 19 कॉमेंट्स • 16 शेयर

"निंदकाचे घर असावे शेजारी ! प्रत्येक माणसात कोणत्या ना कोणत्या उणिवा असतातच. त्या उणिवा कळल्यावर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून आपल्यात सुधारणा करता येतील ... निंदकाचे घर असावे शेजारी ! प्रत्येक माणसात कोणत्या ना कोणत्या उणिवा असतातच. त्या उणिवा कळल्यावर त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून आपल्यात सुधारणा करता येतील यासाठी ‘निंदकाचे घर असावे शेजारी..’ अशी उक्ती जगरूढ झाली. परंतु सध्याचे जीवनमान पाहता गंगा उलटी वाहतेय की काय? असंच काहीसं वाटत आहे. आपल्या देशाची संस्कृती तशी उच्चस्तरीय मानली जाते. शेजारधर्म, अतिथी देवो भव, एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ यासारख्या काही परंपरा इथे पूर्वापार चालत आहेत. काहीअंशी या परंपरा चांगल्याप्रकारे चालू आहेत परंतु, ‘सताड कवाडे बंद’ ही भीतीदायक संकल्पना आवासत आहे. आमच्या जवळच्या शिक्षकांनी सांगितलेला किस्सा आहे. त्यांच्या शेजारी सर्व बडे आसामी राहतात. सगळ्यांची घरे स्टार वन आहेत. सगळ्यांच्या घरी लक्ष्मी पाणी भरते असंच काहीसं वैभव आहे सगळ्यांकडे. परंतु सगळेच्या सगळे मुके आहेत कारण कुणीच कुणाशी कोणत्याही विषयावर बोलत नाहीत. प्रत्येकजण स्वत:चे स्वत:ला राजे समजतात म्हणे. कारण एकच ‘त्यांच्याशी बोलल्याने आपली प्रतिष्ठा कमी होईल.’ कुणी कुणाबद्दल चांगले तर सोडा वाईटही बोलत नाहीत. सगळे घुम्यासारखे असतात. ते त्यादिवशी सकाळी पेपर वाचत असताना कुणाचा तरी फोटो पाहून अचंबित झाले. कारण ही व्यक्ती तर आपल्या कॉलनीत राहते आणि काल ती देवाघरी गेली.... कसं...काय.. आणि ते प्रश्नांकित नजरेने त्या बातमीकडे एकटक पाहत राहिले. काय म्हणावे याला? इथे नक्की माणसेच राहतात ना! माझा एक मित्र नेहमी त्याच्या शेजाºयाबद्दल तक्रारी सांगत असतो. एकदा तर तो तावातावाने म्हटला, ‘त्या एडिसनने खूप घोळ घातला आहे. कशाला नाही त्या उचापत्या करून विजेच्या बल्बचा शोध लावलाय देव जाणे..?’ मी आपलं विनोद बुध्दीने म्हटलं, ‘तुला रात्रीचं दिसत नाही ना म्हणून..!’ तो वैतागून म्हणाला, ‘बस्स झालंय रे, रात्रभर झोप नाही... आणि ही रोजचीच कटकट झाली आहे. आम्हाला.’‘का! रे...काय झालं?’ मग तर तो सविस्तर सांगायलाच लागला, ‘आमच्या शेजारी ना रात्रीचे दहा वाजले की घराबाहेरील बल्ब चालू-बंद..चालू-बंद करून झोपेचं खोबरं करतात. धड स्वत:ही झोपत नाहीत आणि आम्हालाही झोपू देत नाहीत. एकेकदा तर एवढं राग येतं की एम.एस.ई.बी. ला सांगूनच टाकावं की... आमच्या एरियात लाईटच लावू नका म्हणून..‘ अरे चोरांची वगैरे भीती वाटत असेल त्यांना.’ म्हणून वेळ मारून नेली. परंतु अशा वृत्तीची माणसे असूच कसे शकतात? असा प्रश्न मलाही पडतोच नेहमी. आमच्या लहानपणी गावाकडील शेजारी आमचे काही चुकले तर थोबाडीत दोन लगावायचे आणि सज्जड दम भरायचे. आमच्या घरच्यांपेक्षा तेच जास्त रागवायचे आणि लाडही करायचे. आमच्या शेजारच्या लोकांना आम्ही कधीच शेजारी मानत नसे. आमचे शेजारी म्हणजे आमचंच कुटुंब, आमचेच काका-काकू, भाऊ-बहीण असंच काहीसं आमच्या मनात रूजलेलं. त्यामुळे त्यांच्यात व आमच्यात अंतर नाहीच. आज मात्र कॉलनी, अपार्टमेंट, वसाहत, विहार अशा संकल्पना सत्यात उतरताना सोबत दुजाभावाची पाळेमुळे खोलवर रूजत आहेत. ‘आपला तो बाळ्या, शेजारचा मात्र कार्टा’ म्हणण्याची प्रथा वाढत चालली आहे. शेजारच्या मुलांसोबत बोलायचं नाही, खेळायचं नाही असं सज्जड दम भरणे सुरू झालं. शेजारची लहानं मुलं आपल्या घरासमोर खेळलेली, गोंधळ घातलेलीही चालत नाही. आपल्यामुळे शेजाºयांना किती त्रास होईल याचाच विचार मनात घोळू लागला. शेजारी कुणी काही नवीन आणलं तर आपला जळफळाट वाढला. या अशा वृत्तीमुळे ‘शेजारी’ या शब्दाची प्रतिमाच बदलत आहे. ‘कुणी निंदा, कुणी वंदा, मीच माझा गोविंदा’ म्हणण्याची अहम भावना वेळीच थांबली पाहिजे, नाही तर ‘निंदकाचे घर नसावे शेजारी...’ म्हणण्याची वेळ येईल याबद्दल दुमत नाही. जय श्री राम जय जय राम जय श्री हनुमान जी जय श्री महाकाल जी जय श्री गुरुदेव नमस्कार जय श्री महाकाली माता की जय श्री गणेश जी जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 वंदन 🚩 नमस्कार 🙏 मित्रांनो 👣 वंदन 🚩

+69 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 5 शेयर

+59 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 3 शेयर