Bala Thakare
Bala Thakare Apr 8, 2021

🙏 रामकृष्णहरि राधेकृष्णहरी 🙏 "सुख मे सब साथी, दुःख मे ना कोई " "संकुचित विचार करता ही रचना बरोबर आहे, परंतु दूरदृष्टीने तसेच सर्वव्यापक विचाराने विचार करता हे चुकीचे आहे. कारण जेव्हा आपल्या सोबत कोणीच नसतो, तेव्हा श्वास,तसेच विश्वास आणि आत्मविश्वास म्हणजे देव सदैव आपल्याच सोबत असतो. अंतिम क्षणाला सुद्धा तोच एकमेव आपल्या सोबत असतो. बाकीचे या पृथ्वीग्रहावरील सर्व नाते, हे तात्पुरते असतात. कारण सर्व नाते हे तात्पुरते असुन स्वार्थी बंधनात अडकले असतात. परंतु तो देव हा सदैव निस्वार्थ कार्य करीत असतो म्हणून जन्मा पासुन ते अंतापर्यंत तसेच अंतापासुन तर अनंता पर्यंत तोच परमात्मा एकमेव आपल्या सोबत असतो. तसेच सुखात सुद्धा तो आपल्या सोबत असतो परंतु तेव्हा आपन सुख उपभोगत असल्यामुळे त्याची आपल्याला जाणीव होत नसतात. आणि दुखात त्वरीत आपल्याला त्याची जाणीव होत असतात. म्हणून आपण संकुचित विचाराअंतर्गत म्हणत असतो दुख मे ना कोई. सुख मे सब साथी "🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण 🙏

🙏 रामकृष्णहरि राधेकृष्णहरी 🙏 
"सुख मे सब साथी, दुःख मे ना कोई " "संकुचित विचार करता ही रचना बरोबर आहे, परंतु दूरदृष्टीने तसेच  सर्वव्यापक विचाराने विचार करता हे चुकीचे आहे. कारण जेव्हा आपल्या सोबत कोणीच नसतो, तेव्हा श्वास,तसेच विश्वास आणि आत्मविश्वास  म्हणजे देव सदैव आपल्याच सोबत असतो. अंतिम क्षणाला सुद्धा तोच एकमेव आपल्या सोबत असतो. बाकीचे या पृथ्वीग्रहावरील सर्व नाते,  हे तात्पुरते असतात. कारण सर्व नाते हे तात्पुरते असुन  स्वार्थी बंधनात अडकले असतात. परंतु तो देव हा सदैव निस्वार्थ कार्य करीत असतो म्हणून जन्मा पासुन ते अंतापर्यंत तसेच अंतापासुन तर अनंता पर्यंत तोच परमात्मा  एकमेव आपल्या सोबत असतो. तसेच सुखात सुद्धा तो आपल्या सोबत असतो परंतु तेव्हा आपन सुख उपभोगत असल्यामुळे त्याची आपल्याला जाणीव होत नसतात. आणि दुखात त्वरीत आपल्याला त्याची जाणीव होत असतात. म्हणून आपण संकुचित विचाराअंतर्गत म्हणत असतो दुख मे ना कोई. सुख मे सब साथी "🙏श्रीगुरू मारोतीदेवार्पण 🙏

+19 प्रतिक्रिया 17 कॉमेंट्स • 46 शेयर

कामेंट्स

Bala Thakare Apr 8, 2021
🙏माऊली रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏माऊली रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 8, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 9, 2021
🙏माऊली रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 9, 2021
🙏माऊली रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 9, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

Bala Thakare Apr 9, 2021
🙏राधेकृष्णहरी रामकृष्णहरि

ram ji Apr 13, 2021

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
deepak.goyal Apr 13, 2021

+27 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 13 शेयर
Mohini 🙏 Apr 13, 2021

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Ansouya M 🍁 Apr 13, 2021

🕉🙏🙏🙏🙏श्री गणेशाय नम ः🌷 🕉🙏🕉🕉🌷🌷जय श्री राधे कृष्ण 🙏🙏🕉 🌷🕉🌷🌷जय सिया राम 🌹🙏🌹 🌷🌷🌷🌷🕉🕉🕉जय बजरंगबली हनुमान 🙏 🌷🕉🙏🙏🌷🌷जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 जय माता दी 🙏🌹 सर्व मंगल मागल्ये शिवे सर्वाथ साघिके शरणये त्रयमबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🌷🙏🙏🌷🙏🙏🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏हे जगदम्बिके आपकी जय हो।।🌷🙏🌷🌷🙏सम्पुर्ण प्राणियों की पीड़ा हरने वाली माता--मधु और कैटभ को मारने वाली तथा ब्रह्मा जी को वरदान देने वाली न माता आपको बारम्बार प्रनाम हो 🌷🙏🌷🕉 हे शैलपुत्रि कल्याणदात्रि मंगलकारिणी माता आप को बारम्बार प्रनाम है 🌷🕉🙏🌷🌷🙏🙏🌷🌷🌷सर्व मंगल मागल्ये शिवे सर्वाथ साघिके शरणये त्रयमबके गौरी नारायणी नमोस्तुते 🙏🌷🙏🙏🙏🙏सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते ।। भयेभय्स्त्राहि नव देवी दुर्गे देवी नमोस्तुते 🌷🙏🌷🌷🌷🌷नवरातरों की पहली रात्रि पूजन की हार्दिक शुभकामनाएं आप सभी भक्ततों को जी 🌷🙏🌷🙏 शुभ संध्या मंगलमय हो 🙏🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉🙏🙏🌷🌷🙏🌷

+93 प्रतिक्रिया 30 कॉमेंट्स • 9 शेयर
dhruv wadhwani Apr 13, 2021

+35 प्रतिक्रिया 11 कॉमेंट्स • 15 शेयर

+10 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 13 शेयर
Vishnujyotish Vishnu Apr 13, 2021

+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB