+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

Copy-Paste.. पत्नीला थकल्यासारखे वाटत होते. ती चिडचिडी आणि कुरकुर करणारी होती, पण एक दिवस अचानक ती बदलली.... एक दिवस जेव्हा मी तिला म्हणालो: "मी मित्रांसोबत थोड बाहेर जाणार आहे." तिने उत्तर दिले: "ठीक आहे." माझा मुलगा तिला म्हणाला: "मला कॉलेजमध्ये सर्व विषयांमध्ये कमी मार्क आहेत." माझ्या पत्नीने उत्तर दिले: "ठीक आहे, तू सुधरशील आणि जर तू नाही केलास, तर तू सेमिस्टरची परीक्षा परत देशील, पण ट्युशन फी पण तूच देशील." माझी मुलगी तिला म्हणाली: "मी गाडीचा अपघात केला." माझ्या पत्नीने उत्तर दिले: "ठीक आहे, गाडी गॅरेजमध्ये घेऊन जा आणि ते ठीक करून घे." आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्हा सर्वांना काळजी वाटली. आम्हाला शंका आली की ती डॉक्टरांकडे गेली होती आणि तिला "मला काही फरक पडत नाही" नावाच्या काही गोळ्या लिहून दिल्या होत्या की काय ? त्यानंतर मी माझ्या पत्नीला "अस्वस्थताविरोधी औषधांमुळे" असलेल्या कोणत्याही संभाव्य व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी डिस्कशन करण्याचा प्रस्ताव दिला. पण मग तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले: "प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे हे समजण्यास मला बराच वेळ लागला. माझे दुःख, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा तणाव हे तुमच्या समस्यांचे निराकरण करत नाहीत परंतु माझे त्रास वाढवतात हे शोधण्यासाठी मला अनेक वर्षे लागली. . मी कोणाच्याही कृतीसाठी जबाबदार नाही आणि आनंद देणे हे माझे काम नाही. म्हणूनच, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की माझे स्वतःचे कर्तव्य शांत राहणे आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याशी संबंधित असलेले प्रॉब्लेम सोडवावेत. मी योगा, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वच्छता अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक सामान्य दुवा सापडला आहे. मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे आहे, परंतु ते सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला विचारले तरच मी तुम्हाला सल्ला देऊ शकते आणि ते पाळायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयाचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत राहावे लागेल. ” घरी सगळे अवाक होते. त्या दिवसापासून, घरातील प्रत्येकाला माहित होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे! एक उशीर झालेला संदेश सर्वांसाठी पोहचवा सर्वांपर्यंत🌹🌹🌹🌹🌹😊

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 36 शेयर

Copy-Paste.. पत्नीला थकल्यासारखे वाटत होते. ती चिडचिडी आणि कुरकुर करणारी होती, पण एक दिवस अचानक ती बदलली.... एक दिवस जेव्हा मी तिला म्हणालो: "मी मित्रांसोबत थोड बाहेर जाणार आहे." तिने उत्तर दिले: "ठीक आहे." माझा मुलगा तिला म्हणाला: "मला कॉलेजमध्ये सर्व विषयांमध्ये कमी मार्क आहेत." माझ्या पत्नीने उत्तर दिले: "ठीक आहे, तू सुधरशील आणि जर तू नाही केलास, तर तू सेमिस्टरची परीक्षा परत देशील, पण ट्युशन फी पण तूच देशील." माझी मुलगी तिला म्हणाली: "मी गाडीचा अपघात केला." माझ्या पत्नीने उत्तर दिले: "ठीक आहे, गाडी गॅरेजमध्ये घेऊन जा आणि ते ठीक करून घे." आईकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया पाहून आम्हा सर्वांना काळजी वाटली. आम्हाला शंका आली की ती डॉक्टरांकडे गेली होती आणि तिला "मला काही फरक पडत नाही" नावाच्या काही गोळ्या लिहून दिल्या होत्या की काय ? त्यानंतर मी माझ्या पत्नीला "अस्वस्थताविरोधी औषधांमुळे" असलेल्या कोणत्याही संभाव्य व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी डिस्कशन करण्याचा प्रस्ताव दिला. पण मग तिने आम्हाला तिच्याभोवती गोळा केले आणि स्पष्ट केले: "प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यासाठी जबाबदार आहे हे समजण्यास मला बराच वेळ लागला. माझे दुःख, चिंता, माझे नैराश्य, माझे धैर्य, माझा निद्रानाश आणि माझा तणाव हे तुमच्या समस्यांचे निराकरण करत नाहीत परंतु माझे त्रास वाढवतात हे शोधण्यासाठी मला अनेक वर्षे लागली. . मी कोणाच्याही कृतीसाठी जबाबदार नाही आणि आनंद देणे हे माझे काम नाही. म्हणूनच, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचले की माझे स्वतःचे कर्तव्य शांत राहणे आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्याशी संबंधित असलेले प्रॉब्लेम सोडवावेत. मी योगा, ध्यान, चमत्कार, मानवी विकास, मानसिक स्वच्छता अभ्यासक्रम घेतले आहेत आणि त्या सर्वांमध्ये मला एक सामान्य दुवा सापडला आहे. मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, तुमच्या स्वतःच्या समस्या कितीही कठीण असल्या तरी त्या सोडवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. माझे काम तुमच्यासाठी प्रार्थना करणे, तुमच्यावर प्रेम करणे, तुम्हाला प्रोत्साहन देणे आहे, परंतु ते सोडवणे आणि तुमचा आनंद शोधणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही मला विचारले तरच मी तुम्हाला सल्ला देऊ शकते आणि ते पाळायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या निर्णयाचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात आणि तुम्हाला त्यांच्यासोबत राहावे लागेल. ” घरी सगळे अवाक होते. त्या दिवसापासून, घरातील प्रत्येकाला माहित होते की त्यांना नेमके काय करणे आवश्यक आहे! एक उशीर झालेला संदेश सर्वांसाठी पोहचवा सर्वांपर्यंत🌹🌹🌹🌹🌹😊

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 32 शेयर

_*काय वाटतय आपल्याला....?*_ _चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं.शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर त्याच सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं.शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते.शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं.शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो.शरीर तर निमित्त मात्र असतं.माणसाच्या स्वभावात गोडवा,शालीनता,प्रामाणिकपणा आणि विनयता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवी-हवीशी वाटते.म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो.आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं.प्रेमाला ना!वयाचं बंधन ना!कुठल्या अपेक्षांचं ओझं.आपलं प्रेम स्वीकारणं किंवा नाकारणं हा नशिबाचा भाग असतो.खऱ्या प्रेमात त्यानं काहीच फरक पडत नाही.एखाद्यावर असं निरागस,निर्मळ,प्रेम करायला मिळणं किंवा तसं ते लाभण ही ईश्वराकडून मिळालेली अप्रतिम भेट असते.आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई.ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत.*कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील?....*_ _*मिञानो;काळजी घ्या.....*_

+7 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 18 शेयर

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 19 शेयर

🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀 *"बाप......!!!"* एक हृदयस्पर्शी कथा *हि कहाणी आहे मला भेटलेल्या एका बापाची ......* *त्याचं नाव...? बापच म्हणु त्याला...* *तर असा हा बाप, चार पिढ्यांची गरीबी ! एका गोंडस मुलीला पदरात टाकुन तीची आई देवाघरी गेलेली...* *मुलीचं नाव काहीही असलं, तरी तीला तो चिमणी म्हणायचा... तो तीचं सगळं करायचा... वेणी फणी पासुन जेवणापर्यंत ..*. *तो राजा नव्हता, पण त्याच्या झोपड्यातली राजकन्या होती ती..*. *या बापानं तीला शिकवलं... तीच्या शिक्षणासाठी स्वारगेट स्टँडवर हमाली केली, भवानी पेठेतल्या गोडावुनचा मालगाडा ओढत दुकानात पोचवला, आणखीही बरंच काही...* *एके दिवशी ही चिमणी शिकुन मोठी झाली, आयटि मध्ये जॉब मिळाला..* *मधल्या काळात या बापाला कुष्ठरोग जडला, औषधं चालु करेपर्यंत बोटं झडायला सुरुवात झाली... बसला नशिबाला दोष देत....* *चिमणीने फ्लॕट घेतला अॉफिसजवळ....आता ती झोपड्यात कशी राहील ?* *आता झोपड्यात उरला हा बाप आणि त्याची झडलेली बोटं...* *एके दिवशी चिमणीनं बापाला रस्त्यावरच भेटुन सांगितलं (झोपड्यात नाहीच आली ही चिमणी), आण्णा, मी लग्न करणाराय, आमच्या कंपनीतलेच मॕनेजर आहेत....* *बाप आनंदला, म्हणाला मला पण भेटव जावईबापुंना....!* *चिमणी म्हणाली, तुम्हाला झालेला कुष्ठरोग त्यांना समजला, तर लग्न करतील ते माझ्याशी ? नेहमीप्रमाणेच बापाला हे सुद्धा पटलं....* *लेकीचं लग्न हॉलबाहेरुन त्यानं पाहिलं, हॉलमध्ये त्याच्यासारख्या कुष्ठरोग्याला आत तरी कोण सोडेल ....?* *झडलेली बोटं आता डोळे पुसायच्या पण लायकीची राहिली नव्हती ! डोळ्यातलं,पाणी घेवुन आला पुन्हा झोपड्यात.... कामं सगळी सुटली होती....* *नाही म्हणायला, संपुर्ण आयुष्यात चिमणीच्या लग्नासाठी साडेपाच तोळे सोनं त्यांनं पोट मारुन साठवलं होतं, पण आता काय उपयोग ....?* *एके दिवशी चिमणीनं पुन्हा रस्त्यावरच बापाला भेटायला बोलावलं, यावेळी तोंडावर स्कार्फ होता, कुणी बघितलं असतं या कुष्ठरोग्याशी बोलतांना, तर लोक काय म्हणाले असते ? तीनं सांगितलं, आम्ही आता अमेरिकेला जात आहोत, बघु पुन्हा केव्हा येईन ते सांगता यायचं नाही...* *घशात आलेल्या आवंढ्यामुळे बापाला हे सुद्धा सांगता आलं नाही कि, चिमणे तोंडावरचं फडकं काढ, एकदा तरी बघु दे तुला !* *डोळ्यांनी पण दगा दिला, ओघळणाऱ्या पाण्यानं तीची पाठमोरी आकृती पण अस्पष्टच दिसली आणि डोळे पुसायला बोटंच नव्हती ....चिमणी डोळ्या देखत भुर्र उडुन गेली ....* *आता हा झोपडीतला राजा बसतो मंदिराबाहेर, आपली झडलेली बोटं घेवुन, कुष्ठरोग मिरवत, चिमणीच्या येण्याची वाट पहात....!* *इथंच माझी आणि त्याची भेट झाली.... !* *दरवेळी मला विचारतो, डाक्टर , माजी चिमणी येइल का वो परत ? आणि मी दरवेळी तोंड लपवत सांगतो, नक्की येईल आण्णा.... म्हाताऱ्याच्या डोळ्यात डोळे घालुन खोटं बोलण्याचं धाडस माझ्यातही नसतं....* *डाक्टर, आमेरीका किती लांब आसंन वो ? इमानाला लई पैशे लागत आसत्याल ना ? किती येळ लागत आसंन ? चिमणीला माजी आटवण येत आसंन का? मी ही प्रश्नोत्तरे टाळतो... एका बापाशी मी तरी किती खोटं बोलु रोज रोज ....!* *एके दिवशी मला हा बाप म्हणाला, डाक्टर, समजा साडेपाच तोळं सोनं मी मोडलं आणि पेशल गाडी करुन आमेरिकेला गेलो तर ? काय फकस्त डिजेलचाच खर्च हुयील, इमानाचा खर्च तरी वाचंल.... चिमणी आन जावाईबापुला म्हागल्या सीटवर बसवुनच आणतो, येत कशी न्हाई त्येच बगतो....!* *कसं समजावु या "वेड्या बापाला" ......? कि त्यांच्या चिमणीनं तीचा वेगळा संसार केलाय आणि त्यात आता तुम्हाला स्थान नाही.....!* *पण हल्ली ते मला कुठलाही प्रश्न विचारत नाहित, बहुधा त्यांना हे कळलं असावं.....* *हल्ली एका कोपऱ्यात बसुन ते कोणाशीही न बोलता आभाळाकडे एकटक बघत बसलेले असतात....* *कदाचीत त्यांना वाटत असावं, अमेरीकेतुन उडत उडत त्यांची चिमणी परत येईल.... !!!* *मी खुप बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांनी बोलणंच सोडुन दिलं....* *पुन्हा त्या मंदिरात जायला बरेच दिवस मलाही जमलं नाही....* *आज पुन्हा त्या मंदिरात पेशंट तपासायला आलो, ते बसत होते, तो कोपरा रिकामा दिसला, शेजारच्या आज्जीला विचारलं, आण्णा कुठे गेले ? म्हणाली, म्हाईत न्हाई बा.... 8-10 दिस झालं दिसलाच न्हाई, म्हणला, लेकिकडं जावुन येतो.....* *माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी आभाळाकडं पाहिलं, उंच आभाळात उडणारा एक पक्षी दिसला.... लेकिच्या ओढीनं तीला शोधणारा हा आण्णा नावाचा तोच बाप असावा का ????* *डॉ. अभिजीत सोनवणे*

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 16 शेयर

*खरे संस्कार*.... मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, "बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आज पर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल." त्याची मुलगी सारा म्हणाली, "बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही कांहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती मागे ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवऊं द्या." थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली.. मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, "तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ.....? यावर सारा म्हणाली, "मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत." मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, "ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? " पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, "हा स्मिथ नांवाचा मनुष्य तोच आहे बरं कां ज्याने ' Institute of Administrators ' या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी आज या पदापर्यंत पोहोचू शकलो.त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं..." इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, "मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा..." सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हर सहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली. एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रू भरल्या नेत्रांनी ती उत्तरली, "माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिक दृष्ट्या जरी ते गरीब होते तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते. "आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?" या, मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्या उत्तरल्या, "माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून ऊठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही." मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. "मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल कां?" यावर त्या म्हणाल्या,"मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दीवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे कांही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते." आपणही टाँम स्मिथसारखेच आहोत कां..? किर्तीरूपाने शिल्लक राहता येऊ शकते. किर्ती पसरायला आणि किर्तीरूपाने जीवंत होण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो.. सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणिव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे.. आपल्या मुलाबाळांसाठी हाच वारसा ठेवावा...चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते याची जाणीव सदैव मनी असू द्या... आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या... आपल्याला आयुष्यात जे काही मिळाले ते पचवायला शिका... कारण भोजन जर पचले नाही तर रोग वाढतात...पैसा पचला नाही तर देखावा वाढतो... बातचीत पचली नाही तर चुगली वाढते... प्रशंशा पचली नाही तर अहंकार वाढतो... टिका पचली नाही तर दुश्मनी वाढते...गोपनीयता टिकली नाही तर खतरा वाढतो...दुःख पचले नाही तर निराशा वाढते...आणि सुख पचले नाही तर पाप वाढते......... "संयम" हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात मोठा घटक आहे. समोर अंधार असला, तरी त्याच्या पलीकडे प्रकाश आहे हे लक्षात ठेवा. "शिक्षण", "डिग्री", "पैसा" यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठा होत नसतो..."कष्ट", "अनुभव" व "माणुसकी" हेच माणसाचं श्रेष्ठत्व ठरवते... माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपडयाचीं स्तुति लोक करतात आणी स्वच्छ मनाची स्तुति परमेश्वर करतो...तर चला आपणही आपल्या आचरणांने व वागण्यांने परमेश्वराचे स्तुती योग्य होवू यात... *शुभ सकाळ*....

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 5 शेयर

एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले, "गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून कोणी गाऊन,ओरडून कोणी करूणा भाकून कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात, चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?" रामदास स्वामी हसले, म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता. अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, "बोल काय पाहिजे तुला ?" "माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे ! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू ?" समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार ? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार ? म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं.

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर

जय श्री राम💐💐 सोलह सुखों के बारे में सुना था तो जानिये क्या हैं वो सोलह सुख* 1 *पहला सुख निरोगी काया।* 2 *दूजा सुख घर में हो माया।* 3 *तीजा सुख कुलवंती नारी।* 4 *चौथा सुख सुत आज्ञाकारी।* 5 *पाँचवा सुख सदन हो अपना।* 6 *छट्ठा सुख सिर कोई ऋण ना।* 7 *सातवाँ सुख चले व्यापारा।* 8 *आठवाँ सुख हो सबका प्यारा।* 9 *नौवाँ सुख भाई औ' बहन हो ।* 10 *दसवाँ सुख न बैरी स्वजन हो।* 11 *ग्यारहवाँ मित्र हितैषी सच्चा।* 12 *बारहवाँ सुख पड़ौसी अच्छा।* 13 *तेरहवां सुख उत्तम हो शिक्षा।* 14 *चौदहवाँ सुख सद्गुरु से दीक्षा।* 15 *पंद्रहवाँ सुख हो साधु समागम।* 16 *सोलहवां सुख संतोष बसे मन।* *16 सोलह सुख ये होते भाविक जन।* *जो पावैं सोइ धन्य हो जीवन।।* *हालांकि आज के समय में ये सभी सुख हर किसी को मिलना मुश्किल हैं लेकिन इनमे से जितने भी सुख मिले उससे खुश रहने की कोशिश करनी चाहिए 🙏

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 35 शेयर

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 7 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB