पानिपत मध्ये का झाला मराठ्यांचा पराभव

पानिपत मध्ये का झाला मराठ्यांचा पराभव
पानिपत मध्ये का झाला मराठ्यांचा पराभव
पानिपत मध्ये का झाला मराठ्यांचा पराभव
पानिपत मध्ये का झाला मराठ्यांचा पराभव

"पानिपतमध्‍ये मराठ्यांचा का झाला होता दारूण पराभव? ही आहेत महत्त्वाची 10 कारणे


पुणे- 14 जानेवारी 1761 रोजी तिस-या पानिपत युद्धात मुघलांकडून लढणा-या मराठ्यांचा दारुण पराभव झाला होता. त्‍याला 257 वर्षे झालीत. अटकेपार झेंडे रोवणा-या मराठ्यांना एवढा मोठा पराभव का स्‍वीकारावा लागला, या युद्धाच्यानंतर भारतीय राजकारणावर काय परिणाम झाला, याचा divyamarathi.com ने घेतलेला हा धांडोळा...
पानिपतमध्‍ये झाली तीन युद्धे-
पानिपत- भारताच्‍या इतिहासाशी घट्ट नाते असलेले शहर. या शहराच्‍या आसपास इतिहासातील तीन युद्धे झाली. पहिले युद्ध 1526 मध्‍ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर, दुसरे 1556 मध्‍ये हेमू आणि मुघल आणि तिसरे 1761 मध्‍ये अब्‍दाली आणि मराठे यांच्‍यात. तिस-या युद्धात अब्‍दाली हा मुघलांवर चाल करून आला होता. मुघलांच्‍या संरक्षण करारामुळे मराठ्यांना लढावे लागले. यात मराठ्यांचा, मुघलांचा दारुण पराभव झाला होता.
पुढील स्‍लाईड्सवर जाणून घ्‍या, या पराभवाची कारणे...

1. छत्रपती नामधारी, पेशवे चंगळवादी, मुघल बादशाह‍ कठपुतळी

- छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्‍यानंतर भोसले घराण्‍यात कर्तबगार छत्रपतीच झाला नाही. महाराणी ताराराणीनंतर छत्रपती केवळ नामधारी राजे बनले होते. त्‍यांचे पंतप्रधान असलेल्‍या पेशव्‍यांकडेच स्‍वराज्‍याची सर्व सूत्रे होती.
- इकडे थोरला बाजीरावांनंतर पेशव्‍यामध्‍येही कुणी कर्तबगार पेशवा झाला नाही. श्रीमंत पेशवे घरण्‍यातील कर्ते पुरुष चंगळवादाकडे झुकले.
- समस्‍त भारतावर आपले राज्‍य असल्‍याचा दावा करणाऱ्या मुघल साम्राज्‍यालाही सम्राट औरंगजेबानंतर उतरळती कळा लागली होती. भारतीय उपखंडावर सत्‍ता गाजवलेल्‍या औरंगजेबानंतरचे मोघल बादशहा केवळ कठपुतळी बनले होते.
- एकूणच प्रजेचे हक्‍क, त्‍यांना मूलभूत सुविधा पुरवणे या भावनेचा दिल्‍लीपासून ते नागपूर-पुण्‍यापर्यंत शिवोत्तर काळात ऱ्हास होत गेला.
- मराठा सरदारांमध्‍येच तेढ निर्माण झाले. ते एकमेकांडे शत्रू म्‍हणून पाहू लागले.
पुढील स्‍लाईडसवर वाचा,मुघलांमध्‍ये फूट, अब्‍दालीला आंमत्रण

2. मुघलांमध्‍ये फूट, रोहिल्‍यांना आंमत्रण

- मुघल मुस्‍लीम असले तरीही त्‍यांनी कधी हिंदूच्‍या धार्मिक अस्मितेवर घाला घातला नाही. बहुसंख्‍य हिंदूची धार्मिक भावना जपली तरच आपण शासक राहू हे त्‍यांना चांगलेच माहिती होते.
- हीच बाबत मुघलांमध्‍ये जिहाद्दी वृत्‍ती असलेल्‍या काहींना खटकत होती. त्‍यातूनच शाह वलीउल्लाह या कट्टरपंथी जिहादी विचारांच्या हाजीने मुघलांविरुद्ध प्रचार करण्‍यास सुरुवात केली.
- भारतातील मुस्लीम शासक हे हिंदूंच्या संगतीने नाकर्ते झालेत. त्‍यामुळे त्‍यांना धडा शिकवण्‍यासाठी या असा निरोप त्‍याने आणि इतर जिहाद्दी वृत्‍तीच्‍या काही मुघल अधिकाऱ्यांनी रोहिल्‍यांना पाठवला. त्‍यात त्‍यांना उच्‍चपदाची लालसाही होती.
- यातूनच पहिल्‍यांदा नादिरशहाने दिल्लीत धडक दिली. हजारो निष्‍पांना त्‍याने ठार केले. यात केवळ हिंदूच होते असे नाही तर मुस्लीमही बहुसंख्‍य होते. सलग 380 वर्षे एकहाती सत्‍ता असलेल्‍या मोघलांची संपत्‍ती नादिरशहाने लुटली. मोगलशाही खिळखिळी झाली.
- येथेच पानिपतच्‍या पराभवाचे बीज रोवले गेले.
पुढील स्‍लाईडवर वाचा,मराठ्यांनी उत्‍तरेत गमावले आपले स्‍थान...

3. मराठ्यांनी उत्‍तरेतील आपले आदराचे स्‍थान गमावले

- शिवकाळात आदराचे स्‍थान असलेल्‍या मराठ्यांनी मोघलांच्‍या या दुबळेपणाचा फायदा घेण्‍यासाठी उत्‍तरेकडे स्‍वाऱ्या वाढवल्‍या.
- मुघल आणि इतर राज्‍यांत धुडगूस घालून त्‍यांना लुटण्‍यावर भर दिला.
- परिणामी, उत्‍तरेकडील लोकांच्‍या मनात मराठ्यांविषयी असलेली अस्‍था कमी होत गेली.
- त्‍यामुळेच पानिपतच्‍या लढाईत एकाकी पडलेल्‍या मराठ्यांना उत्‍तरेतील सरदारांकडून काहीही मदत मिळाली नाही.
पुढील स्‍लाईडवर वाचा,मुघल बादशाहाची बघ्‍याची भूमिका

4. मुघल बादशाहाची बघ्‍याची भूमिका

- मुघलांचे दिल्‍लीचे तख्‍त अबाधित राहावे, यासाठी मराठे लढाईत उतरले होते.
- परंतु, त्यावेळीच्‍या ज्‍या स्वयंघोषित बादशहासाठी त्‍यांनी रक्‍त सांडले त्‍यांनी केवळ बिहारमध्‍ये लपून राहून बघ्‍याची भूमिका घेतली.
- शिवकाळानंतर मराठ्यांनी उत्‍तरेकडील केलेल्‍या लुटमारीमुळे उत्‍तरेकडील एकाही सरदार मदतीला आला नाही.
- त्‍याचा परिणाम युद्धात भोगावा लागला.
पुढील स्‍लाईडवर वाचा,अनुभवी राघोबादादांऐवजी सदाशिव भाऊंवर जबाबदारी

5. अनुभवी राघोबादादांऐवजी सदाशिव भाऊंवर जबाबदारी

- तिसऱ्या पानिपत यापूर्वीही अब्‍दालीने दिल्‍लीवर स्‍वारी केली होती. अगोदरच्‍या युद्धात त्‍याचा पाठलाग करताना राघोबादादा यांच्‍या नेतृत्‍वात होळकर आणि शिंद्यांनी अटकेतील किल्‍ला जिंकला होता.
- एकूणच काय तर राघोबादादांना उत्‍तेरेकडील मोहिमेचा अनुभव होता.
- परंतु, नानासाहेब पेशव्यांनी अनुभवी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंकडे पानिपत युद्धाचे नेतृत्‍व सोपवले.
- विशेष म्‍हणजे भाऊंना यापूर्वी युद्धाचा प्रत्‍यक्ष काहीही अनुभव नव्‍हता.
- नानासाहेबांच्‍या या चुकीच्‍या निर्णयाची खूप मोठी किंमत चुकवावी लागली.
पुढील स्‍लाईडवर वाचा,मराठ्यांत वाढला जातीयवाद, पडली फूट

6. मराठ्यांत वाढला जातीयवाद, पडली फूट

- या काळात मराठा सरदारांमध्‍ये दरी वाढतच होती.
- जातीयवादाला खत-पाणी मिळत होते.
- शिंदे-होळकर हे प्रमुख सरदार एकमेकांकाचे कट्टर शत्रू झाले होते.
- ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद येथूनच पेटला.
- 'पेशवे ब्राह्मण असल्‍याने ते धोतरे बडवावयास लावतील', असे 1757 च्या पत्रात मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदे यांना लिहिले.
- तर पेशव्यांनी अन्यत्र "शुद्र मातला आहे..." असे नमूद केले.
- त्‍यामुळे जातीयवाद वाढतच गेला.
- याचा परिणाम प्रत्‍यक्ष रणभूमित दिसला.
पुढील स्‍लाईडवर वाचा,मराठे लढाईसाठी नव्‍हे तर तीर्थयात्रेच्‍या मोहिमेवर

7. मराठे लढाईसाठी नव्‍हे तर तीर्थयात्रेच्‍या मोहिमेवर

- मराठे हे प्रत्‍यक्षात लढाईपेक्षा तीर्थयात्रेच्‍या भावनेने पानिपतच्‍या मोहिमेवर गेले.
- त्‍यामुळे मराठा सैनिकांची संख्‍या जरी लाखो दिसत असली तरी त्‍यात सैनिक कमी आणि यात्रेकरूच अधिक होते.
- परिणामी, प्रवास संथ गतीने झाला.
- अब्दालीने यापूर्वीही स्‍वारी केली होती आणि तो तत्‍काळ निघून गेला. याही वेळी तसेच होईल, असा अंदाज सदाशिवभाऊंनी बांधला.
- त्‍यामुळे लढाई नाही तर तिर्थयात्रा तरी होईल, असे वाटल्‍याने अनेक जण मोहिमेवर आले.
पुढे वाचा,अन्‍न पाणीच मिळाले नाही

8. अन्‍न पाणीच मिळाले नाही

- सैनिकापेक्षा यात्रेकरूच अधिक असल्‍याने मराठे कमकुवत झाले.
- त्‍यांना उत्‍तरेत काहीही मदत मिळाली नाही.
- जवळची शिदोरी संपली होती.
- अब्‍दानीने त्‍यांच्‍या अन्‍न-पाण्‍याचा पुरवठाही बंद केला.
- त्‍यामुळे लढाई न होताच अन्‍न पाण्‍यावाचून अनेक मराठ्यांचा मृत्‍यू झाला.
पुढे वाचा,तीर्थयात्रेनेच केला घात

9. तीर्थयात्रेनेच केला घात

- कुंजपुऱ्यातून मराठे कुरुक्षेत्राकडे तीर्थयात्रा करायला निघाले.
- ही बातमी अब्‍दालीला कळाली.
- त्‍याने पानिपत जवळ यमुना ओलांडून त्‍यांना घेरले.
- अचानक झालेल्‍या या हल्‍ल्‍यामुळे मराठ्यांना पळता भुई थोडी झाली.
पुढील स्‍लाईडवर वाचा,सदाशिवभाऊंकडे काहीच योजना नव्‍हती..

10.सदाशिवभाऊंकडे काहीच योजना नव्‍हती

- रोहिल्‍यांनी पूर्व नियोजित हल्‍ला केला.
- तो मराठ्यांना अनपेक्षित होता.
- उलट सदाशिवभाऊंकडे कुठलीच योजना नव्‍हती.
- त्‍यामुळे मराठ्यांचा पराभव झाला.
पुढे वाचा,या युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला ?

11. या युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला?

- मराठ्यांचे मोठे नुकसान झालेच, पण मोगलाईसुद्धा मोडकळीस आली.
- मोगलांचा भारतातील इतर हिंदू-मुस्‍लीम सरदारांवरील वचक कमी झाला.
- हीच वेळ इंग्रजांनी साधली, आपले पाय मजबूत केले.
- दिल्लीचा तख्त पारतंत्र्य गेला. इंग्रजांची गुलामी स्वीकारायची वेळ भारतावर आली.
- धर्म-जात या विषचे बिजं पेरले गेले.
- मराठेही जातीयवादात फसत गेले. अगोदर केवळ मावळे म्‍हणून लढणारे आता जातीत अडकून पडले होते.
शेअर करा....

+47 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 23 शेयर

कामेंट्स

आशुतोष Oct 26, 2020

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 58 शेयर
संकल्प Oct 25, 2020

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 3 शेयर
Sonam didi Oct 24, 2020

* अहंकार, लोभ, लालच और अत्याचारी वृत्तियों को त्याग कर जीवन जीने की सीख देता हैं दशहरा पर्व    विजयादशमी (दशहरा) हमारा राष्ट्रीय पर्व है..., जिसे सभी भार‍तीय बड़े हर्षोल्लास एवं गर्व के साथ मनाते हैं। आश्विन मास में नवरात्रि का समापन होने के दूसरे दिन यानी दशमी तिथि को मनाया जाने वाला दशहरे का यह पर्व बहुत ही शुभ माना जाता है। इस दिन खास कर खरीददारी करना शुभ मानते है, जिसमें सोना, चांदी और वाहन की खरीदी बहुत ही महत्वपूर्ण है।    दशहरे पर पूरे दिन भर ही मुहूर्त होते है इसलिए सारे बड़े काम आसानी से संपन्न किए जा सकते हैं। यह एक ऐसा मुहूर्त वाला दिन है जिस दिन बिना मुहूर्त देखे आप किसी भी नए काम की शुरुआत कर सकते हैं। दशहरा_पर्व की हार्दिक शुभकामनाएँ... 🙏आप सभी भाईया बहनो को ।🙏

+7 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 6 शेयर
isha Anshwal Oct 24, 2020

+36 प्रतिक्रिया 17 कॉमेंट्स • 43 शेयर
Aryan Phulwani Oct 24, 2020

+10 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 18 शेयर
Sarvagya Shukla Oct 23, 2020

"ब्रज रज" : ब्रज मिट्टी को रज क्यों बोला गया है ?? . . . सम्पूर्ण कामनाओं और श्री कृष्ण भक्ति प्राप्त करने के लिए "ब्रज" है । भगवान ने बाल्यकाल में यहाँ अनेको लीलाएं की ! उन सभी लीलाओं का प्रतक्ष द्रष्टा है श्री गोवर्धन पर्वत, श्री यमुना जी एवं यहाँ की "रज" । यहाँ की मिट्टी को रज बोला गया है इसके पीछे जो कारण है वह यह कि भगवान ने इसको खाया और माता यशोदा के डाँटने पर इस मिट्टी को उगल दिया । इसके पीछे बहुत कारण हैं जिनमें सबसे मुख्य इसको अपना प्रसादी करना था क्योंकि ऐसा कोई प्रसाद नहीं जो जन्म जन्मांतर यथावत बना रहे इसीलिए भगवान ने ब्रजवासियों को ऐसा प्रसाद दिया जो न तो कभी दूषित होगा और न ही इसका अंत । भगवान श्री कृष्ण ने अपने "ब्रज" यानि अपने निज गोलोक धाम में समस्त तीर्थों को स्थापित कर दिया चूँकि जहाँ परिपूर्णतम ब्रह्म स्वयं वास करे वहां समस्त तीर्थ स्वतः ही आने की इच्छा रखते हैं, लेकिन बृजवासियों को किसी प्रकार का भ्रम न हो इसके लिए भगवान ने उनके सामने ही समस्त तीर्थ स्थानो को सूक्ष्म रूप से यहाँ स्थापित किया । श्री कृष्ण का मानना था कि केवल ब्रज वासियों को ही ये उत्तम रस प्राप्त है क्योंकि इनके रूप में मैं स्वयं विद्यमान हूँ ये मेरी अपनी निजी प्रकृति से ही प्रगट हैं, अन्य जीव मात्र में मैं आत्मा रूप में विराजित हूँ लेकिन ब्रजजनों का और मेरा स्वरुप तो एक ही है, इनका हर एक कर्म मेरी ही लीला है, इसमें कोई संशय नहीं समझना चाहिए । माता यशोदा को तीर्थाटन की जब इच्छा हुई तो भगवान ने चारों धाम यहाँ संकल्प मात्र से ही प्रगट कर दिए । यहाँ रहकर जन्म और मृत्यु मात्र लीला है मेरा पार्षद मेरे ही निज धाम को प्राप्त होता है इसलिए संस्कार का भी यहाँ महत्त्व नहीं ऐसा प्रभु वाणी है ! संस्कार तो यहाँ से जन्मते हैं ब्रह्मवैवर्त पुराण के अंतर्गत कृष्ण के वाम पार्ष से समस्त गोप और श्री राधा रानी से समस्त गोपियों का प्रादुर्भाव हुआ है इसको सत्य जानो । यहाँ जन्म और मृत्यु दोनों मेरी कृपा के द्वारा ही जीव को प्राप्त होती है एवं प्रत्येक जीव मात्र जो यहाँ निवास करता है वह नित्य मुक्त है । उसकी मुक्ति के उपाय के लिए किये गए कर्मो का महत्त्व कुछ नहीं है। मेरे इस परम धाम को प्राप्त करने के लिए समस्त ब्रह्मांड में अनेकों ऋषि, मुनि, गन्धर्व, यक्ष, प्रजापति, देवतागण, नागलोक के समस्त प्राणी निरंतर मुझे भजते हैं लेकिन फिर भी उनको इसकी प्राप्ति इतनी सहज नहीं है । मेरी चरण रज ही इस ब्रज (गोलोक धाम ) की रज है जिसमें मेरी लीलाओं का दर्शन है । जय जय ब्रज रज जय जय श्री राधे ।।

+38 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 3 शेयर
Sarvagya Shukla Oct 23, 2020

👌अनमोल👌 💥 “ये बिल क्या होता है माँ ?” 8 साल के बेटे ने माँ से पूछा। 💥 माँ ने समझाया -- “जब हम किसी से कोई सामान लेते हैं या काम कराते हैं, तो वह उस सामान या काम के बदले हम से पैसे लेता है, और हमें उस काम या सामान की एक सूची बना कर देता है, इसी को हम बिल कहते हैं।” 💥 लड़के को बात अच्छी तरह समझ में आ गयी। रात को सोने से पहले, उसने माँ के तकिये के नीचे एक कागज़ रखा, जिस में उस दिन का हिसाब लिखा था। 💥 पास की दूकान से सामान लाया 5रु पापा की bike पोंछकर बाहर निकाली। 5 रु दादाजी का सर दबाया 10 रु माँ की चाभी ढूंढी 10 रु कुल योग 30 रु 💥 यह सिर्फ आज का बिल है , इसे आज ही चुकता कर दे तो अच्छा है। 💥 सुबह जब वह उठा तो उसके तकिये के नीचे 30 रु. रखे थे। यह देख कर वह बहुत खुश हुआ कि ये बढ़िया काम मिल गया। 💥 तभी उस ने एक और कागज़ वहीं रखा देखा। जल्दी से उठा कर, उसने कागज़ को पढ़ा। माँ ने लिखा था -- 😘 जन्म से अब तक पालना पोसना -- रु 00 💥बीमार होने पर रात रात भर छाती से लगाये घूमना -- रु 00 😘 स्कूल भेजना और घर पर होम वर्क कराना -- रु 00 💥 सुबह से रात तक खिलाना, पिलाना, कपड़े सिलाना, प्रेस करना -- रु 00 💥 अधिक तर मांगे पूरी करना -- रु 00 कुल योग रु 00 💥 ये अभी तक का पूरा बिल है, इसे जब चुकता करना चाहो कर देना। 💥 लड़के की आँखे भर आईं सीधा जा कर माँ के पैरों में झुक गया और मुश्किल से बोल पाया -- “तेरे बिल में मोल तो लिखा ही नहीं है माँ, ये तो अनमोल है," इसे चुकता करने लायक धन तो मेरे पास कभी भी नहीं होगा। मुझे माफ़ कर देना , माँ।“ 👌माँ ने," हँसते हुए" उसे गले से लगा लिया । 💥 बच्चों को ज़रूर पढ़ायें यह मेरा निवेदन है ...... भले ही आपके बच्चे माँ बाप बन गए हो ।🚩👍

+8 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 16 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB