🌸🙏 आज आमलकी एकादशी 🙏🌸

🌸🙏 आज आमलकी एकादशी 🙏🌸

+238 प्रतिक्रिया 8 कॉमेंट्स • 76 शेयर

कामेंट्स

🎶RAMESH TIRMAL🎶 Mar 18, 2019
🙏🏵जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 🏵🙏

Suhas Gaikwad Apr 21, 2019

कर्तव्य कर्मे टाळून मी कर्मप्रारब्ध संपवू शकत नाही आणि म्हणूनच माझ्याच वाट्याला असं जीवन का, माझ्याच वाट्याला असा दु:खाचा प्रसंग का, माझ्याच वाट्याला अशी कृतघ्न माणसं का, माझ्याच वाट्याला अशी जवळच्या माणसांकडून फसवणूक का, ही दु:खं कितीही छळणारी भासली तरी त्या दु:खांना स्वीकारून परिस्थिती पालटण्यासाठी झगडत जगावंच लागतं . अनंत जन्मांचं कर्मप्रारब्ध केवळ कर्तव्यकर्मे पार पाडून संपत असलं तरी आपण केवळ कर्तव्यकर्म करत नाही . आपण या जन्मीच्या मोहानुसारही कर्तव्यापलीकडे जाऊन नव-नवी कर्मे करीत असतो. त्यात काही सत्कर्मे जशी असतात तशीच अनेक दुष्कर्मेही असतात. ही सत्कर्मे आणि दुष्कर्मे नवे प्रारब्ध तयार करतात. नवे हिशेब तयार करतात. पुढच्या अनेक जन्मांची तरतूद त्यातून होते. पुढच्या अनंत जन्मांचं बीज त्यातच असतं. हे टाळायचं असेल तर नेमकं कर्तव्य कोणतं हे कळलं पाहिजे, कर्म करतानाही ते ‘मी’पणानं न करण्याची कला साधली पाहिजे, त्या कर्मात न अडकता बाहेर पडण्याचा मार्ग सापडला पाहिजे. तोच मार्ग, तीच कला सदगुरुच सांगू शकतो . ।।जय जय रामकृष्ण हरि।।

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर
Raman Karanjkar Apr 20, 2019

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB