*पितृपक्ष आणी घरगुती उपाययोजना* #बालयोगी...... (9028451373) लोकांकडून ज्या विषयाकडे मागणीजास्त होत आहे तो विषय लिहीण्यात मला ही आनंद होत आहे..... कृपया योग्य तो प्रतिसाद असावा आवडल्यास नक्कीच एक ॠण म्हणून पोस्ट शेयर करित अभिप्राय द्यावा.... चला आजच्या विषयाकडे वळुयात .. पितृदेवता ही नेहमीच शिवशंकराजवळ वास करते शिवलिंगामध्ये साळुंखावर वाहीलेले जल अथवा द्रव्य ज्या योनीभागातुन पुढे ज्या नालिकेतून सरकते तेथेच या पितृदेवतेचा वास असतो.... मुळातच पितृलोकाचे दरवाजे पितृपक्षात उघडे असतात म्हणून या दरम्यान नक्कीच शिवलिंगावर दहीभाताचे लेपन करावे... लेपन नाही जमले तर किमान दह्याचा अभिषेक करावा ... यातुन पितृदोषामुळे जी कामे शेवटला जाऊन तुटतात ती कामे मार्गाला लागतात गृहसौख्य लाभते आणी प्रगती होण्यास सुरूवात होते........ पितृपक्षात बनवलेल्या जेवणातुन सर्वच पदार्थ थोडेथोडे काढत एका डिश मध्ये ठेवून किचनमध्ये दक्षिणेस ठेवावे आणी बशीजवळ हळदकुंकु वाहत एक अगरबत्ती अथवा धूप अवश्य लावावे... याने स्वतः राहतो त्या घरात सुखसमृद्धिचे वातावरण निर्माण होते..... घरात पितृपक्षात किमान जितक्या निवर्तलेल्या मंडळींची नावे आठवतात तितकी लहान किंवा वृद्ध जेऊ घालावे...... कुत्रा गाय आदींची सेवा अवश्य करावी या दरम्यान पितृस्तोत्र म्हणण्याचे विशेश लाभ आहेत..... मंडळी आपल्याला आपल्या आई वडिलांचे श्राद्ध आपला कुळातील पक्ष किंवा इतर पितृकार्ये करण्याची खूप इच्छा आहेत पण यावेळेस कोरोनाकाळात पुरोहीत उपलब्ध होतीलच का ? यात शंका आहे किंवा काही वेळा शारीरिक क्षमता किंवा वेळेचा अभाव ,मनुष्यबळाची कमतरता श्राद्धकर्म करणाऱ्या किंवा श्राद्ध भोजनास उपलब्ध न होणाऱ्या गुरूंजींची कमतरता तसेच श्राद्धकर्मा बद्दल अपुरी माहिती यामुळे आपण ते करू शकत नाही. जर आपल्याला आपल्या मातापित्यांची श्राद्धकार्ये, पक्ष व इतर पितृकार्ये करायची असतील तर आम्ही ती योग्य मार्गदर्शनासहित शास्त्रोक्त पणे पूर्ण करु.. *पण त्यासाठी आधी बुकिंग करणे आवश्यक आहे.* आपल्या पितृकार्यासाठी व इतर अधिक माहिती साठी संपर्क साधा. चैतन्यस्वामी ज्योतिष कार्यालय 9028451317 *आपण या नंबर व्हाँटस अप मेसेज किंवा फोन अधिक माहिती साठी करु शकता.🙏* *२१,९,२१,मंगळ.s.n.b.4:33 pm. plg.*

*पितृपक्ष आणी घरगुती उपाययोजना*

#बालयोगी......
(9028451373)

लोकांकडून ज्या विषयाकडे मागणीजास्त होत आहे तो विषय लिहीण्यात मला ही आनंद होत आहे..... 
कृपया योग्य तो प्रतिसाद असावा आवडल्यास नक्कीच एक ॠण म्हणून पोस्ट शेयर करित अभिप्राय द्यावा....
चला आजच्या विषयाकडे वळुयात ..

पितृदेवता ही नेहमीच शिवशंकराजवळ वास करते शिवलिंगामध्ये साळुंखावर वाहीलेले जल अथवा द्रव्य ज्या योनीभागातुन पुढे ज्या नालिकेतून सरकते तेथेच या पितृदेवतेचा वास असतो.... मुळातच पितृलोकाचे दरवाजे पितृपक्षात उघडे असतात म्हणून या दरम्यान नक्कीच शिवलिंगावर दहीभाताचे लेपन करावे... लेपन नाही जमले तर किमान दह्याचा अभिषेक करावा ... यातुन पितृदोषामुळे जी कामे शेवटला जाऊन तुटतात ती कामे मार्गाला लागतात गृहसौख्य लाभते आणी प्रगती होण्यास सुरूवात होते........ 

पितृपक्षात बनवलेल्या जेवणातुन सर्वच पदार्थ थोडेथोडे काढत एका डिश मध्ये ठेवून किचनमध्ये दक्षिणेस ठेवावे आणी बशीजवळ हळदकुंकु वाहत एक अगरबत्ती अथवा धूप अवश्य लावावे... याने स्वतः राहतो त्या घरात सुखसमृद्धिचे वातावरण निर्माण होते.....

घरात पितृपक्षात किमान जितक्या निवर्तलेल्या मंडळींची नावे आठवतात तितकी लहान किंवा वृद्ध जेऊ घालावे......

कुत्रा गाय आदींची सेवा अवश्य करावी या दरम्यान पितृस्तोत्र म्हणण्याचे विशेश लाभ आहेत.....

मंडळी आपल्याला आपल्या आई वडिलांचे श्राद्ध आपला कुळातील पक्ष किंवा इतर  पितृकार्ये  करण्याची खूप इच्छा आहेत पण यावेळेस कोरोनाकाळात  पुरोहीत उपलब्ध होतीलच का ? यात शंका आहे किंवा  काही वेळा शारीरिक क्षमता किंवा वेळेचा अभाव ,मनुष्यबळाची कमतरता श्राद्धकर्म करणाऱ्या किंवा श्राद्ध भोजनास उपलब्ध न होणाऱ्या गुरूंजींची कमतरता  तसेच श्राद्धकर्मा बद्दल अपुरी माहिती यामुळे आपण ते करू शकत नाही.
जर आपल्याला आपल्या मातापित्यांची  श्राद्धकार्ये, पक्ष व इतर पितृकार्ये करायची असतील तर आम्ही ती योग्य मार्गदर्शनासहित  शास्त्रोक्त पणे पूर्ण करु..
*पण त्यासाठी आधी बुकिंग करणे आवश्यक आहे.*
आपल्या पितृकार्यासाठी व इतर अधिक माहिती साठी संपर्क साधा.

चैतन्यस्वामी ज्योतिष कार्यालय 
9028451317 

*आपण या नंबर व्हाँटस अप मेसेज किंवा फोन  अधिक माहिती साठी करु शकता.🙏*
*२१,९,२१,मंगळ.s.n.b.4:33 pm. plg.*

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 25 शेयर
🕉️ Gori🕉️ Nov 29, 2021

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर

+1 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 8 शेयर
Mendeep Sharma Nov 29, 2021

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 17 शेयर
vinod Kumar Singh Nov 29, 2021

0 कॉमेंट्स • 1 शेयर
Mendeep Sharma Nov 29, 2021

+5 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 9 शेयर
Gajendrasingh kaviya Nov 29, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB