"आज रथ सप्तमी जाणून घ्या काय आहे आजच्या दिवसाचे महत्व माहिती व पूजा🌅🔥🐚👏🌺 माघ शुद्ध सप्तमीचा हा दिवस असतो . या दिवसापासून सूर्यनारायण सात घोड्यांच्या रथात बसून साऱ्या आकाशाला मार्गक्रमण करतो असे मानतात हा दिवस सूर्य देवाचे व्रत मानले जाते आपल्या अपत्याच्या सु-आरोग्य साठी हा दिवस नियोजित केलेला असतो तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सुर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात अंगणात अग्नी पेटवून थोडक्यात भात शिजवला जातो सूर्य देवास नैवेद्य दाखविला जातो आजच्या युगात सुदृढ आरोग्य हे धनसंपत्ती एवढे महत्त्वाचे आहे कोण्या सूर्यकिरणात शरीरातील हाडांना बळकटी देण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी भल्या सकाळी सूर्याची पूजा होत असावी आज कितीही वैज्ञानिक प्रगती झालेली असली तरीही एडस कॅन्सरसारख्या रोगावर योग्य वैद्यकीय उपचार सापडले नाहीत आजच्या धकाधकीच्या जीवनात मोठ्यांचेच नवे लहानाचे मानसिक आरोग्यही धोक्यात येत आहे म्हणूनच या दिवशीचे निमित्त करून आपल्या अपत्याच्या वार्षिक वैचारिक आयोगाची निगराणी करण्यास तपासणी करण्यास प्रारंभ करावा थोडक्यात रथसप्तमी हा आपल्या धर्म संस्कृती मध्ये सूर्यदेवतेचे पूजेचे अन्यन्य साधारण महत्व आहे मानून आजच्या दिवशी सूर्यदेवतेची प्रतिमेला वंदन करुन तसेच सूर्यनारायणाला जलअर्पण केल्याने दीर्घ आयुष्य लाभते" 🔥

"आज रथ सप्तमी जाणून घ्या काय आहे आजच्या दिवसाचे महत्व माहिती व पूजा🌅🔥🐚👏🌺

माघ शुद्ध सप्तमीचा हा दिवस असतो . या दिवसापासून सूर्यनारायण सात घोड्यांच्या रथात बसून साऱ्या आकाशाला मार्गक्रमण करतो असे मानतात हा दिवस सूर्य देवाचे व्रत मानले जाते आपल्या अपत्याच्या सु-आरोग्य साठी हा दिवस नियोजित केलेला असतो

तुळशीपुढे सात घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सुर्यरथाचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात अंगणात अग्नी पेटवून थोडक्यात भात शिजवला जातो सूर्य देवास नैवेद्य दाखविला जातो

आजच्या युगात सुदृढ आरोग्य हे धनसंपत्ती एवढे महत्त्वाचे आहे कोण्या सूर्यकिरणात शरीरातील हाडांना बळकटी देण्याची शक्यता असते म्हणून या दिवशी भल्या सकाळी सूर्याची पूजा होत असावी आज कितीही वैज्ञानिक प्रगती झालेली असली तरीही एडस कॅन्सरसारख्या रोगावर योग्य वैद्यकीय उपचार सापडले नाहीत आजच्या धकाधकीच्या जीवनात मोठ्यांचेच नवे लहानाचे मानसिक आरोग्यही धोक्यात येत आहे म्हणूनच या दिवशीचे निमित्त करून आपल्या अपत्याच्या वार्षिक वैचारिक आयोगाची निगराणी करण्यास तपासणी करण्यास प्रारंभ करावा

थोडक्यात रथसप्तमी हा आपल्या धर्म संस्कृती मध्ये सूर्यदेवतेचे पूजेचे अन्यन्य साधारण महत्व आहे मानून आजच्या दिवशी सूर्यदेवतेची प्रतिमेला वंदन करुन तसेच सूर्यनारायणाला जलअर्पण केल्याने दीर्घ आयुष्य लाभते" 🔥

+29 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 2 शेयर

कामेंट्स

Anjana Gupta Feb 12, 2019
jai mata di bhai ji aapko narmda jyanti ki hardik shubh kaamnaye ji matarani ki kripa sda aap aur aapki family par bani rahe shubh sandhya vandan ji 🙏🌹

vagaram malviya Patel Feb 12, 2019
जय श्री कृष्णा राधे राधे जी शुभ संध्या शुभ वंदनजी 🙏

🌲राजकुमार राठोड🌲 Feb 12, 2019
🌺🌻🌹🌷🌼🌸💐🍄🌲 राधे राधे💐 🌹जय श्री कृष्णा जी 🌹 🚩जय राधे कृष्णाजी 🌻 🙏शुभ संध्या जी 🙏

शामराव ठोंबरे पाटील Feb 12, 2019
@anjanagupta4 नमस्कार दिदी जय श्री महाकाली जय श्री महाकाल जी जय श्री राम नमस्कार 🙏 🚩 🌹 शुभ 🌆 🌄 वंदन 👣 👏 जय श्री कृष्ण जय श्री राधे राधे नमस्कार दिदी 🌹 🚩 🌿 🌷 🍃

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB