Astro FC varma pune
Astro FC varma pune Apr 6, 2021

आज गुरूपालट काय परिणाम करतो आपल्या राशीवर पहा...कुंभेत गुरू प्रवेश* 5 एप्रिल 2021 रोजी पहाटे गुरू कुंभ राशीत 1.00 वाजता प्रवेश होत आहे. बारा राशीतील कुंभ राशीत धनिष्ठा नक्षता या प्रवेश करत आहे. व वर्ष भर असणार आहे. फक्त 22 मे 2021.शततारका नक्षत्रात येईल. मंगळाचे हे नक्षत्र म्हणजे ठाम व्यक्तिमत्त्व देते. आता पाहू प्रत्येक राशीला साधारण कोणते पडसाद लाभतील. प्रत्येकाच्या कुंडली नुसार हा गुरु फळे देणार आहे. फक्त 1 वर्षे करता हे फलित आहे. *1* मेष राशी. या लाशीला गुरु लाभ स्थानात येत असून पराक्रम.भावंडे लहान यात्रा तुम्ही केलेल्या कामाचे चिज यावेळी तुम्हाला मिळणार आहे. शिवाय संतती बाबतीत त्यांचे शिक्षण किंवा विवाह घडून येतील. नविन व्यक्ती चे थोडक्यात आगमन होणे आहे. नोकरी मध्ये परिवर्तन बडोती मिळेल. प्रमोशन होतील. व्यवसायात यश व पैसा भरपूर प्रमाणात मिळेल. *उपाय* एक पूर्ण वर्षभर दर गुरूवारी ब्राम्हणाला पिवळे वस्त्र फळ द्यावे. पिवळे फळ द्यावे. शिव दारिद्रय दहन स्तोत्र एकदा गुरुच्या होर्यात बोलावे. नामस्मरण अवश्य करावे. ? ----------------------------------------------- *2* *वृषभ* धन प्राप्ती होईल. धना संबंधित दान उपासना फलित होतील. योग्य नियोजन करुन जर धनसंपदा साठवून ठेवली तर दसपट वाढ.घराच्या संबंधित चांगल्या घटना घडतील. शुशकार्ये होतील. वास्तू लाभ. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा घडत जातील तरीही काळजी घ्यावी. *उपाय* गुरुवारी तुळशीच्या समोर दिवा लावून लक्ष्मी चालिसा वाचावी. शक्यतो नामस्मरण करावे. ----------------------------------------------- *3* *मिथून* वायू तत्वाची राशी. हे वर्षे ईच्छीले ते होईल. कारण हा गुरु खुप लाभ घडवून देणार आहे. संतती संबंधित शुभ घटना घडणार. एप्रिल महिना अतिशय शुभ जाईल. लहान भावंडे यापासून सहाय्य लाभ. *उपाय* गुरुवारी पिवळे फळ गायीस देणे. विष्णू सहस्त्रनाम रात्री 12 ला एकदा असे सतत 21 दिवस वाचन करून कुलस्वामिनी चा मान देणे. नामस्मरण अवश्य करावे. ----------------------------------------------- *4* *कर्क* थोडे घरगुती मानसिक स्वास्थ्य बिघडणारे योग. जीवनसाथीदाराशी वादविवाद. मात्र स्टाँक मार्केट. सोने गुंतवणूक फायदेशीर होईल. प्राँपर्टी संबंधित प्राँब्लेम बुद्धीने हाताळावे लागतील. हाँस्पिटल अथवा मंदिरात दान अवश्य करा. याचा फायदा वर्षाच्या शेवटी समजेल. *उपाय* शनीची उपासना वर्षे भर करा. गुरुवारी एका ब्राम्हणाला 11 बेसन लाडू अवश्य दया. *कनकधारा* स्तोत्र एकदा वाचा. शनी तारणहार ठरणार असल्याने उपासना शनीची करावी. नामस्मरण अवश्य करावे. ----------------------------------------------- *5* *सिंह* या वर्षी अगणित लाभ.प्रकृती स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे लक्ष द्या. सूर्य उपासना फायदेशीर ठरेल. सहेतुक कार्य सिद्धी करता ललिता सहस्त्रनाम करा. कामे कठिणातील कठिण होऊन जातील. नमते घेण्यास हा गुरु शिकवणार आहे. नविन कोणाचे तरी आगमन जीवनात होऊ शकते. ! *उपाय* दर गुरुवारी तुळशीची पुजा करुन दूध वहाणे व श्रीसूक्त संथा घेऊन करणे. अलभ्य लाभ घडतच जातील मागे फिरून बघण्याची गरज पडणार नाही. नामस्मरण अवश्य करावे. -----------------------------------------------*6* * *कन्या* प्रोफेशन लाईफ मध्ये प्राँब्लेम्स येतील. भावंडांशी वादविवाद होणे इहे. तिथे तुम्ही चूकिचे असू मात्र नये. कारण पंचमातील शनी कारदा तत्त्व राखतो. जेव्हा जेव्हा चंद्र लाभातून जाईल. धन स्थानातन जाईल लाभ घडवून देईल. बोलण्यात ताबा ठेवा. *उपाय* दर गुरुवारी पारद शिवलिंगावर अभिषेक करावा. व सोमवारी धोतरा वहावा. --------------------------------------------- *7* *तूळ* वायू तत्वाची राशी भाग्य व लाभ याचे भरपूर संगम होतील.प्रमोशन होतील. मागे ज्या ज्या समस्या आल्या होत्या त्यांचे निरसन होईल. आत्मविश्वास वाढणारे प्रसंग घडतील. आळस सोडाल तर बरेच काही पदरात पाडाल. पार्टनरशीप मध्ये यश. गुरू प्राप्ती करता उपासना करा. जीवन कृतार्थ होईल . नामस्मरण अवश्य करा. *उपाय* मंगळ ग्रहांचे जप दान करा कारण गुरु वर्षभर धनिष्ठा नक्षत्रात असून त्याचा स्वामी मंगळ आहे. व कायद्याचा पंडित स्वराशीत आहे. मंगळ या राशीला मारक असल्याने त्याचे सहाय्य घेतल्यास जीवन सुसह्य होईल. लश्मीनारायण उपासना व शनीव मंगळ उपासना जीवनातील सर्व सहाय्य होतील. ---------------------------------------------- *वृश्चिक* मनावर ताबा रहाण्या करिता ध्यानसाधना करावी. शक्यतो बोलण्यात ताबा असून द्यावा. गृहकलह संभव आहेत. जर शनिची महादशा असेल तर विचारपूर्वक जीवन जगा. तृतीयेतील शनी उच्च राशीतन जरी बाराव्या स्थानी असला तरीही रोग स्थानातील शनी संचीत निर्मिती चांगली ठेवा सूचित करत आहे. नामस्मरण अवश्य करा. *उपाय* बूधाची उपासना करा. खूप लाभदायक होईल . अंगारक उपासना किंवा गणेश उपासना जरुर करा. काली साधना उपयुक्त. --------------------------------------------- *धनु* नोकरी संबंधित चांगले योग. विवाहित इच्छित असाल तर विवाह योग आहे. भाग्य यावेळी साथ देत राहील तरीही विवाह टाळा. अतिशय आहार व्यर्ज. आळस हटवा. खुशालवृत्ती टाकून कर्म हातून झाली तर 100% प्रत्येक गोष्टीत यश मिळतच जाईल तूळ राशी वा लग्न वा धनू राशी असल्यास कलाक्षेत्रात उज्वल यश. नामस्मरण अवश्य करावे. *उपाय* सात अखंड हळद गाठी पिवळ्या कपड्यात ठेवून ती स्वतः सोबत ठेवा. वर्षभर राहू महाराजांना प्रसन्न ठेवा. पुढील 12 वर्षे सूखात जातील रोग हटतील प्रारब्ध चांगले होईल. राहू चे दान करा व दास करून घ्या. *गजछत्र* योग आणेल आयुष्यात. गुरुभक्ती वाढवा. --------------------------------------------- *मकर* जो पर्यत मकर राशीत शनी विराजमान आहेत या राशीचे भाग्य उजळत जाईल. येती 3 वर्षे खूप लाभ घडतील अतिशय श्रीमंती येईल. लांबीच्या यात्रा घडतील गुरूप्राप्ती व गुरूलाभ होतील. ज्यांना 36 वर्षे पूर्ण आहेत त्यांच्या जीवनात अतिशय चांगले व स्थिर जमीन. वास्तू सर्वच लाभ घडतील तरीही शनीची व राहूची उपासना चालू ठेवा. अलभ्य लाभाचा फायदा आळशीपणा सोडून घ्या. नामस्मरण अवश्य करा. ---------------------------------------------- *उपाय* शिवलिंगांवर पंचामृताने अभिषेक करावा. शनी ची मानसपूजा करावी.दर शनीवारी व बुधवारी राहू व शनीचे दान करावे. वृद्ध लोकांना थोडा औषधी देण्यासाठी मदत करावी. किंवा गरिबीतील गरिब लोकांना काहीतरी दान करावे. मूळा शनीवारी वहात्या पाण्यात प्रवाहित करावा. शनी कवच. व मंत्र राहू जप करावेत. ---------------------------------------------- *कुंभ* हि शनी ची राशी परंतु आताचा कुंभेचा गुरु वर्षभर मंगळ राशीत आहे. त्यामूळे सर्वाधिक फायदा याच राशीला आहे. छप्पर फाडके. मेहनत मात्र जशी कराल तसे फळ. जिद्द मात्र कमी करावी. कारण या जिद्दीपणाने नुकसान संभवते. ओठात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून जगा बघा जग कसे नतमस्तक होते. आग्रही स्वभाव बाजूला करून कार्य करा. सर्व प्रकारचे लाभ. विवाहित असाल तर विवाह योग. नविन पाहुणे आगमन. शिक्षणात यश. नोकरी मध्ये प्रमोशन. कर्ज फिटतील यात्रा देवदर्शन अचानक योग. मोक्षाच्या उपासना करा गुरूची प्राप्ती करा. कुलस्वामिनी साधना करा. विष्णू सहत्रनाम. व मारुती किंवा शनी उपासना जोरात होऊन द्या. जन्म सार्थकी लागतील. ज्यांना शनिमहादशा आहे त्यांना एप्रिल महिन्यात लाभ आहेत. नामस्मरण अवश्य करा. *उपाय* संपूर्ण वर्षे भर शनी साधना व राहू साधना ठेवा. गुरु ग्रह या राशीस मारक असल्याने याचे दान जप रत्न वापरा. केशराचा टिळा वा गोरौचनाचा टिळा लावा. --------------------------------------------- *मीन* मंगळ उपासना अवश्य करा. पायाच्या घुडघा व माते संबंधित त्रास होतील. मंगळ जप दान हवन करा. आरोग्याची बिघडणार याची सूचना. औषधी पाठी लागणार नाहीत अशी खबरदारी घ्या. दत्त उपासना करा. कोणत्याही वयोवृदध गटातील आजारी व्यक्तीला मदत प्रचंड ब्लेस देऊन जातील. प्राँपर्टी वादविवाद आहेत. *उपाय* आहारावर नियंत्रण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी दत्तस्तोत्र आवर्तने किंवा अथर्वशिर्ष आवश्य करा. राशी चक्रातील अखेरची राशी आहे. शक्यतो ध्यान.नामस्मरण. मानसपुजा व गुरुभक्ती प्रचंड वाढवा. जास्तीतजास्त अध्यात्म साधना वाढवलात तर खूपच व सर्व प्रकारचे सहाय्यास दत्तगुरु उभे रहातील. दत्तमाला.गुरूचरित्र.स्वामी पोथी पठन ठेवा. संकलन ज्योतिषशास्त्री फतेहचंद वर्मा पुणे शशुल्क ज्योतिष सल्ला ऑनलाइन उपलब्ध सम्पर्क नंबर 93717814503 -------------------------------------------

आज गुरूपालट काय परिणाम करतो आपल्या राशीवर पहा...कुंभेत गुरू प्रवेश*
5 एप्रिल 2021 रोजी पहाटे गुरू कुंभ राशीत 1.00 वाजता प्रवेश होत आहे.
बारा राशीतील कुंभ राशीत  धनिष्ठा नक्षता या  प्रवेश करत आहे. व वर्ष भर असणार आहे. फक्त  22 मे 2021.शततारका नक्षत्रात येईल.

मंगळाचे हे नक्षत्र म्हणजे ठाम व्यक्तिमत्त्व देते. 
आता पाहू प्रत्येक राशीला साधारण कोणते पडसाद लाभतील. 
प्रत्येकाच्या कुंडली नुसार हा गुरु फळे देणार आहे. फक्त 1 वर्षे करता हे फलित आहे. 
*1* मेष राशी.
या लाशीला गुरु लाभ स्थानात येत असून पराक्रम.भावंडे लहान यात्रा तुम्ही केलेल्या कामाचे चिज यावेळी तुम्हाला मिळणार आहे. शिवाय संतती  बाबतीत त्यांचे शिक्षण किंवा विवाह घडून येतील. नविन व्यक्ती चे थोडक्यात आगमन होणे आहे. नोकरी मध्ये परिवर्तन बडोती मिळेल. प्रमोशन होतील. व्यवसायात यश व पैसा भरपूर प्रमाणात मिळेल. 
*उपाय*
एक पूर्ण वर्षभर दर गुरूवारी ब्राम्हणाला पिवळे वस्त्र फळ द्यावे. 
पिवळे फळ द्यावे. शिव दारिद्रय दहन स्तोत्र एकदा गुरुच्या होर्यात बोलावे.
नामस्मरण अवश्य करावे.
? -----------------------------------------------
*2* *वृषभ*
धन प्राप्ती होईल. धना संबंधित दान उपासना फलित होतील. योग्य नियोजन करुन जर धनसंपदा साठवून ठेवली तर दसपट वाढ.घराच्या संबंधित चांगल्या 
घटना घडतील. शुशकार्ये होतील. वास्तू लाभ. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा घडत जातील तरीही काळजी घ्यावी.
*उपाय*
गुरुवारी तुळशीच्या समोर दिवा लावून लक्ष्मी चालिसा वाचावी.
शक्यतो नामस्मरण करावे.
-----------------------------------------------
*3* *मिथून*
वायू तत्वाची राशी. हे वर्षे ईच्छीले ते होईल. कारण हा गुरु खुप लाभ घडवून देणार आहे. संतती संबंधित शुभ घटना घडणार. एप्रिल महिना अतिशय शुभ जाईल.
लहान भावंडे यापासून सहाय्य लाभ.
*उपाय*
गुरुवारी पिवळे फळ गायीस देणे.
विष्णू सहस्त्रनाम रात्री 12 ला एकदा असे सतत 21 दिवस वाचन करून कुलस्वामिनी चा मान देणे.
नामस्मरण अवश्य करावे.
-----------------------------------------------
*4* *कर्क*
थोडे घरगुती मानसिक स्वास्थ्य बिघडणारे योग. जीवनसाथीदाराशी वादविवाद. मात्र स्टाँक मार्केट. सोने गुंतवणूक फायदेशीर होईल. प्राँपर्टी संबंधित प्राँब्लेम बुद्धीने हाताळावे लागतील. हाँस्पिटल अथवा मंदिरात दान अवश्य करा. याचा फायदा वर्षाच्या शेवटी समजेल.
*उपाय*
शनीची उपासना वर्षे भर करा.
गुरुवारी एका ब्राम्हणाला 11 बेसन लाडू अवश्य दया. *कनकधारा* स्तोत्र एकदा वाचा. शनी तारणहार ठरणार असल्याने उपासना शनीची करावी.
नामस्मरण अवश्य करावे.
-----------------------------------------------
*5* *सिंह*
या वर्षी अगणित लाभ.प्रकृती स्वास्थ्य चांगले राहिले पाहिजे लक्ष द्या. सूर्य उपासना फायदेशीर ठरेल. सहेतुक कार्य सिद्धी करता ललिता सहस्त्रनाम करा. कामे कठिणातील कठिण होऊन जातील. नमते घेण्यास हा गुरु शिकवणार आहे. नविन कोणाचे तरी आगमन जीवनात होऊ शकते.
! 
*उपाय*
दर गुरुवारी तुळशीची पुजा करुन दूध वहाणे व श्रीसूक्त संथा घेऊन करणे. 
अलभ्य लाभ घडतच जातील मागे फिरून बघण्याची गरज पडणार नाही.
नामस्मरण अवश्य करावे.
-----------------------------------------------*6*  * *कन्या*
प्रोफेशन लाईफ मध्ये प्राँब्लेम्स येतील. भावंडांशी वादविवाद होणे इहे. तिथे तुम्ही चूकिचे असू मात्र नये. कारण पंचमातील शनी कारदा तत्त्व राखतो. जेव्हा जेव्हा चंद्र लाभातून जाईल. धन स्थानातन जाईल लाभ घडवून देईल.
बोलण्यात ताबा ठेवा.
*उपाय*
दर गुरुवारी पारद शिवलिंगावर अभिषेक करावा. व सोमवारी धोतरा वहावा.
---------------------------------------------
*7* *तूळ*
वायू तत्वाची राशी भाग्य व लाभ याचे भरपूर संगम होतील.प्रमोशन होतील. 
मागे ज्या ज्या समस्या आल्या होत्या त्यांचे निरसन होईल. आत्मविश्वास वाढणारे प्रसंग घडतील. आळस सोडाल तर बरेच काही पदरात पाडाल. पार्टनरशीप मध्ये यश. गुरू प्राप्ती करता उपासना करा. जीवन कृतार्थ होईल . 
नामस्मरण अवश्य करा. 

*उपाय*
मंगळ ग्रहांचे जप दान करा कारण गुरु वर्षभर धनिष्ठा नक्षत्रात असून त्याचा स्वामी मंगळ आहे. व कायद्याचा पंडित स्वराशीत आहे. मंगळ या राशीला मारक असल्याने त्याचे सहाय्य घेतल्यास जीवन सुसह्य होईल. लश्मीनारायण उपासना व शनीव मंगळ उपासना जीवनातील सर्व सहाय्य होतील.
----------------------------------------------
*वृश्चिक*
मनावर ताबा रहाण्या करिता ध्यानसाधना करावी. शक्यतो बोलण्यात ताबा असून द्यावा. 
गृहकलह संभव आहेत. जर शनिची महादशा असेल तर विचारपूर्वक जीवन जगा. तृतीयेतील शनी उच्च राशीतन जरी बाराव्या स्थानी असला तरीही रोग स्थानातील शनी संचीत निर्मिती चांगली ठेवा सूचित करत आहे.
नामस्मरण अवश्य करा.
*उपाय*
बूधाची उपासना करा. खूप लाभदायक होईल . अंगारक उपासना किंवा गणेश उपासना जरुर करा. काली साधना उपयुक्त.
---------------------------------------------
*धनु*
नोकरी संबंधित चांगले योग. विवाहित इच्छित असाल तर विवाह योग आहे. भाग्य यावेळी साथ देत राहील तरीही विवाह टाळा. अतिशय आहार व्यर्ज. आळस हटवा. खुशालवृत्ती टाकून कर्म हातून झाली तर 100% प्रत्येक गोष्टीत यश मिळतच जाईल 
तूळ राशी वा लग्न वा धनू राशी असल्यास कलाक्षेत्रात उज्वल यश. 
नामस्मरण अवश्य करावे.
*उपाय*
सात अखंड हळद गाठी पिवळ्या कपड्यात ठेवून ती स्वतः सोबत ठेवा. वर्षभर राहू महाराजांना प्रसन्न ठेवा. पुढील 12 वर्षे सूखात जातील रोग हटतील प्रारब्ध चांगले होईल. राहू चे दान करा व दास करून घ्या. 
*गजछत्र* योग आणेल आयुष्यात.
गुरुभक्ती वाढवा.
---------------------------------------------
*मकर*
जो पर्यत मकर राशीत शनी विराजमान आहेत या राशीचे भाग्य उजळत जाईल. येती 3 वर्षे खूप लाभ घडतील अतिशय श्रीमंती येईल. 
लांबीच्या यात्रा घडतील गुरूप्राप्ती व गुरूलाभ होतील. ज्यांना 36 वर्षे पूर्ण आहेत त्यांच्या जीवनात अतिशय चांगले व स्थिर जमीन. वास्तू सर्वच लाभ घडतील तरीही शनीची व राहूची उपासना चालू ठेवा. अलभ्य लाभाचा फायदा आळशीपणा सोडून घ्या.
नामस्मरण अवश्य करा.
----------------------------------------------
*उपाय*
शिवलिंगांवर पंचामृताने अभिषेक करावा. 
शनी ची मानसपूजा करावी.दर शनीवारी व बुधवारी राहू व शनीचे दान करावे. वृद्ध लोकांना थोडा औषधी देण्यासाठी मदत करावी. किंवा गरिबीतील गरिब लोकांना काहीतरी दान करावे. 
मूळा शनीवारी वहात्या पाण्यात प्रवाहित करावा.
शनी कवच. व मंत्र राहू जप करावेत.
----------------------------------------------
*कुंभ*
हि शनी ची राशी परंतु आताचा कुंभेचा गुरु वर्षभर मंगळ राशीत आहे. त्यामूळे सर्वाधिक फायदा याच राशीला आहे. छप्पर फाडके. मेहनत मात्र जशी कराल तसे फळ. जिद्द मात्र कमी करावी. कारण या जिद्दीपणाने नुकसान संभवते. ओठात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून जगा बघा जग कसे नतमस्तक होते. आग्रही स्वभाव बाजूला करून कार्य करा. सर्व प्रकारचे लाभ. विवाहित असाल तर विवाह योग. नविन पाहुणे आगमन. शिक्षणात यश. नोकरी मध्ये प्रमोशन. कर्ज फिटतील यात्रा देवदर्शन अचानक योग. मोक्षाच्या उपासना करा गुरूची प्राप्ती करा. कुलस्वामिनी साधना करा. विष्णू सहत्रनाम. व मारुती किंवा शनी उपासना जोरात होऊन द्या. जन्म सार्थकी लागतील. ज्यांना शनिमहादशा आहे त्यांना एप्रिल महिन्यात लाभ आहेत. 
नामस्मरण अवश्य करा.
*उपाय*
संपूर्ण वर्षे भर शनी साधना व राहू साधना ठेवा. गुरु ग्रह या राशीस मारक असल्याने याचे दान जप रत्न वापरा. 
केशराचा टिळा वा गोरौचनाचा टिळा लावा.
---------------------------------------------
*मीन*
मंगळ उपासना अवश्य करा. पायाच्या  घुडघा व माते संबंधित त्रास होतील. मंगळ जप दान हवन करा. आरोग्याची  बिघडणार याची सूचना. औषधी पाठी लागणार नाहीत अशी खबरदारी घ्या. 
दत्त उपासना करा. कोणत्याही वयोवृदध गटातील आजारी व्यक्तीला मदत प्रचंड ब्लेस देऊन जातील. प्राँपर्टी वादविवाद आहेत. 
*उपाय*
आहारावर नियंत्रण व आरोग्याची काळजी घेण्यासाठी दत्तस्तोत्र आवर्तने किंवा अथर्वशिर्ष आवश्य करा. राशी चक्रातील अखेरची राशी आहे.
शक्यतो ध्यान.नामस्मरण. मानसपुजा व गुरुभक्ती प्रचंड वाढवा. 
जास्तीतजास्त अध्यात्म साधना वाढवलात तर खूपच व सर्व प्रकारचे सहाय्यास दत्तगुरु उभे रहातील.
दत्तमाला.गुरूचरित्र.स्वामी पोथी पठन ठेवा.
संकलन ज्योतिषशास्त्री फतेहचंद वर्मा पुणे 
शशुल्क ज्योतिष सल्ला ऑनलाइन उपलब्ध सम्पर्क नंबर 93717814503
-------------------------------------------

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर
vandana May 11, 2021

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
vandana May 11, 2021

+2 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
SunitaSharma May 11, 2021

+47 प्रतिक्रिया 9 कॉमेंट्स • 25 शेयर

"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ..!! ।। मयुरेश्वरा वरदविनायका विघ्नेश्वरा सिध्दीविनायका श्री विनायका नमोस्तुते ।। !卐! ओम गं गणपतये नमः!卐! 🙏🌹🙏🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹सत्य ढूंढिए ... विश्वास नही ... विश्वास जीतना सरल है ... एक चुटकी चमत्कार चार चुटकी कुटिलता और ढेर सारा झूठ जहां भी मिल जाए वही विश्वास जम जाता है ... विश्वास तो झूठा अंधा और जड़ भी हो सकता है ... किन्तु सत्य तो सत्य ही रहेगा ... सत्य ढूंढिए ... मिला तो जय श्री राम न भी मिले तो राम राम ... राम का रहीम तो न होगा ... सत्य ढूंढिए ... विश्वास नही ... विश्वास में विष का वास है ... विश्वास यदि स्वार्थो की आपूर्ति न करे तो विश्वास का अविश्वास होते देर नही लगती ... सत्य ढूंढिये क्योंकि सत्य शाश्वत है निरन्तर है उपलब्ध है ... ॐ तत्सत ...🙏पिछले कुछ दशकों में विकास के नाम पर धड़ल्ले से पेड़ों की कटाई की गई और यह तो हम सभी को पता है कि पेड़ों से ही हमें प्राणवायु अर्थात ऑक्सीजन मिलती है। अब कोरोना महामारी के इस दौर में जब पूरी स्वास्थ्य व्यवस्था चरमरा गई है और हर तरफ ऑक्सीजन की कमी से मृत्यु की खबरें आ रही हैं, इस ऑक्सीजन सकंट पर गहराई से सोचने की ज़रूरत है। विशेषज्ञों का कहना है कि भविष्य में ऐसे किसी भी संकट से बचने के लिए सिर्फ ऑक्सीजन प्लांट लगाना काफी नहीं है, बल्कि अपने आसपास ऑक्सीजन पैदा करने वाले पेड़ लगाना भी बेहद ज़रूरी है। पीपल का पेड़ हमारे देश में पीपल के पेड़का धार्मिक महत्व है। इसकी पूजा की जाती है, लेकिन क्या आपको पता है कि यह पेड़ सभी पेड़ों से अधिक मात्रा में ऑक्सीजन पैदा करता है। विशेषज्ञों की माने तो एक पीपल का पेड़ अपनी पूरी ज़िंदगी में इतना ऑक्सीजन देता है जितना किसी भी फैक्ट्री में नहीं बनाया जा सकता। नीम का पेड़ औषधिय गुणों से भरपूर नीम का पेड़ कुदरती रूप हवा को शुद्ध करता है और कई तरह की बीमारियों से हमें बचाता है। स्वास्थ्य विशेषज्ञों का मानना है कि नीम का पेड़ हवा से गंदगी हटाता है और कार्बनडाईऑक्‍साइड, सल्‍फर और नाइट्रोजन जैसी हानिकारक गैसों को अवशोषित करके ऑक्‍सीजन छोड़ता है। बरगद का पेड़ इस पेड़ को गांव में भी लोग घर के अंदर तो नहीं लगाते, लेकिन बाहर लगाते हैं। यह बहुत विशाल और छायादार पेड़ होता है और अधिक मात्रा में ऑक्सीजन पैदा करता है। अशोक का पेड़ पतला और लंबा अशोक का पेड़ देखने में तो सुंदर लगता ही है साथ ही बहुत अधिक मात्रा में ऑक्सीजन भी पैदा करता है। इसे लोग आमतौर पर घर के बाहर अपने बगीचे में कतारबद्ध तरीके से लगाते हैं। यह पेड़ वातावरण को शुद्ध करने का भी काम करता है। जामुन का पेड़ जामुन का पेड़ लगाना हर तरह से फायदेमंद होता है। इससे आपको मीठे और स्वादिष्ट जामुन खाने को तो मिलते ही हैं, साथ ही यह पेड़ सल्फर और नाइट्रोजन जैसी हानिकारक गैस को अवशोषित करके ऑक्सीजन छोड़ता है। ऑक्सीजन पैदा करने वाले इनडोर प्लांट्स पर्यावरण को शुद्ध करने के साथ ही घर के अंदर की हवा का शुद्ध होना भी जरूरी है और इसमें कुछ इनडोर प्लांट्स आपकी मदद कर सकते हैं एलोवेरा त्वचा और बालों की खूबसूरती निखारने वाला एलोवेरा आपके घर की हवा को शुद्ध करता है और रात में ऑक्सीजन छोड़ता है। एलोवेरा के पौधे को ज्यादा देखभाल की भी जरूरत नहीं होती है। तुलसी हिंदू धर्म में तुलसी की पूजा की जाती है और इसकी पत्तियों में औषधीय गुण होते हैं। इससे लगाने से न सिर्फ घर का माहौल अच्छा रहता है, बल्कि यह करीब 20 घंटे ऑक्सीजन देती है। स्नेक प्लांट यह लोगों का पसंदीदा इनडोर प्लांट है क्योंकि इसे बहुत कम देखभाल की जरूरत होती है, लेकिन क्या आप जानते हैं कि यह घर के अंदर की हवा को शुद्ध करने वाला बेहतरीन प्लांट है जिसे नासा ने भी माना है, साथ ही यह ऑक्सीजन भी पैदा करता है। एरिका पाम घर की सुंदरता बढ़ाने के साथ ही यह प्लांट घरकी हवा को शुद्ध रखकर उसकी गुणवता में सुधार करता है। अगर हर कोई अपने स्तर पर छोटे स्तर पर भी प्रयास करे तो आने वाले कुछ सालों में पर्यावरण को थोड़ा बेहतर तो बनाया ही जा सकता है।🌹🌹🌹ਜੈ ਮਾਤਾ ਦੀ 🌹🌹🌹"ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।।" || ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै: || 🙏🌺#_जय_श्री_महाकाली_माँ सेवक भरत व्यास बांगा हिसार हरिद्वार वान_प्रस्थ ऋषिकेश,हरिद्वार ।

0 कॉमेंट्स • 11 शेयर
Sweta Saxena May 11, 2021

+24 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 53 शेयर
Arti Kesarwani May 11, 2021

+12 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
vandana May 11, 2021

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Sweta Saxena May 11, 2021

+25 प्रतिक्रिया 7 कॉमेंट्स • 19 शेयर

+42 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 36 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB