मायमंदिर फ़्री कुंडली
डाउनलोड करें

Happy Thursday

Happy Thursday

Good morning

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर
mobile_user_57007 Jul 16, 2019

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Rajeev Thapar Jul 16, 2019

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 9 शेयर
kshitiz srivastava Jul 16, 2019

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

श्री गुरुदेव दत्त हे अनेकांचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टींचा उलगडा व्हाला यासाठी स्टार प्रवाहवर श्री गुरुदेव दत्त ही मालिका सुरु करण्यात आली. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. काही दिवसापूर्वीच या मालिकेतून दत्तजन्माची कथा उलगडण्यात आली. त्यानंतर आता गुरु-शिष्य परंपरेची नेमकी सुरुवात कशी झाली या उत्कंटवर्धक गोष्ट ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. १६ जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेला श्री गुरुदेव दत्तांचा पहिला गुरु कोण? याचं उत्तर मिळणार आहे. गुरूपौर्णिमेपासूनच चातुर्मासाचा आरंभ होतो. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असा हा महिना मानला जातो. याच महिन्यात दत्तगुरु वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात विद्या संपादनासाठी जाणार आहेत. तत्पूर्वी दत्तगुरुंचे वडील म्हणजेच अत्री ऋषी त्यांना तीन प्रश्न विचारतात. या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यात दत्तगुरु कसे सफल होतात? हे पहाणं उत्सुकतेचं असेल. याच दिवसापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. आजही ही परंपरा अखंड सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दत्तसंप्रदायातील भक्तगण दत्तस्थानी जाऊन दर्शन घेतात. या पवित्र दिवसाचं महत्त्व मालिकेतून पाहायला मिळणं म्हणजे गुरुपौर्णिमेची अनोखी पर्वणी म्हणायला हवं. गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभकामना नमस्कार मित्रांनो 👣👏🌹🚩 जय श्री गुरुदेव दत्त 🙏 जय श्री अवधूत चिंतन दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🚩🎈💞⛅🌷👪🌈🍇💖🌹🌹

+29 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 1 शेयर
Vicky Babbar Jul 16, 2019

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Sunil Thadani Jul 16, 2019

+3 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 5 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB