!!! रविवार व्रत !!!

!!! रविवार व्रत !!!

#रविवार #व्रत

एका गावात एक म्हातारी राहत होती. ती रविवारचा व्रत करत असे. रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या पहिले उठून स्नान करून अंगण शेणाने सारवून स्वच्छ करत. सूर्य देवताची पूजा करत एक वेळ भोजन करायची तिची भक्ती बघून सूर्यदेव तिच्यावर प्रसन्न होता. म्हणून म्हातारीला कसलीच चिंता नव्हती. धन धान्य ने तिच घर भरलेलं असायचं हे बघून तिच्या शेजारची तिझ्यावर जलत असे. म्हातारी कडे गाय नव्हती म्हणून ती आपल्या शेजारीन कडून शेण आणत असे. शेजारीन ने काही विचार करून तिची गाय तिच्या घरात बांधून ठेवली. रविवारी शेण न भेटल्याने म्हातारी आंगण सारवू नाही शकली. त्यामुळे तिने पूजा देखील केली नाही आणि पूर्ण दिवस उपवाशी राहिली आणि तसीच झोपून गेली. रात्री सूर्यदेवताने तिज्या स्वप्नांत येवून तिला दर्शन दिले. जेव्हा सूर्यदेवताने भोग न लावल्याचे कारण विचारलं तेव्हा शेजारीण ने आपल्याला शेण न दिल्यामुळे पूजा करू शकली नाही हे सांगितल.

तेव्हा सूर्यदेवताने तिला सांगितलं माते तू दर रविवारी माझी पूजा करते म्हणून मी प्रसन्न आहे आणि मी तुला गाय देईल ती गाय तुझ्या घरात नेहमी धनधान्यांनी भरून ठेवेल. उठताच तिज्या अंगणात एक सुंदर गाय व गाईची वासरू असतो ते बघून शेजारीण अजूनच तिच्यावर जळते. दूरऱ्या दिवशी जेव्हा शेजारीण बघते तर गाईने सोन्याचं शेण दिल असतं शेजारीण म्हातारी उठण्याच्या पहिले आपल्या गाईने दिलेलं शेण तिथे ठेवते व सोन्याच शेण घेऊन जाते असे साथ आठ वेळा होत आणि म्हातारीला हे माहीतच नसत. दिवसेन दिवस शेजारीण श्रीमंत होते हे सर्व जेव्हा सूर्यदेवताला माहित पडते तेव्हा तो म्हातारीच्या स्वप्नात येवून तू गाय घरात बांध असे म्हणतो जेव्हा म्हातारी सकाळी उठून बघते तर गाईने सोन्याचं शेण दिल असत. हे बघून म्हातारीला आचार्य होत म्हातारी खूप श्रीमंत होते हे बघून शेजारीण आपल्या नवऱ्याला सांगून राजाकडे जावून म्हातारीच्या गाय बद्धल सांगायला सांगते.

जेव्हा तिचा नवरा राजाला जावून सांगतो तेव्हा राजा आपला सैनिकांना पाठवतो त्या म्हातारीची गाय घेवून आणायला. सर्वे सैनिक म्हतारीच्या घरी जावून तिची गाय राजाकडे आणतात. गाईला बघताच राजा खूप प्रसन्न होतो. म्हातारी गाई साठी खूप रडते ती न जेवताच रडत झोपते हे सूर्यदेवाला आवडत नाही तो राजाच्या स्वप्नात जातो व त्याला म्हातारीची गाय परत नेवून द्यायला सांगतो असं नाही केल्यास राजाच सर्व नष्ट करेन अस म्हणतो राजा सकाळच होता तो म्हातारीला तिची गाय परत करतो.
म्हणून रविवारी व्रत केल्यास सूर्यदेव प्रसन्न होतो.

+167 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 59 शेयर

कामेंट्स

+486 प्रतिक्रिया 94 कॉमेंट्स • 173 शेयर

+16 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 5 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB