Hey bhole ....Kripa kro mere nath

Hey bhole ....Kripa kro mere nath
Hey bhole ....Kripa kro mere nath
Hey bhole ....Kripa kro mere nath

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 0 शेयर

कामेंट्स

k. R. Saini . Apr 15, 2019

+24 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 4 शेयर
anju Apr 15, 2019

+26 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 1 शेयर
anju Apr 15, 2019

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

जय श्री महाकाली माता की जय श्री गणेश जी जय श्री महाकाल जी नमस्कार 🙏 🌅 👣 👏 शुभ बुधवार जय श्री भोलेनाथ ॐ नमः शिवाय हर हर महादेव नमस्कार 🙏 शिखर 🗻 शिंगणापूर यात्रा आम्ही दरवर्षी या महादेव यात्रा साठी जात असतो शिंगणापूर ता मान जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराज यांचे खासगी देवस्थान आहे आमच्या शेवगाव तालुक्यातील माळेगाव या गावातील गावडे घराण्यातील घोडी चा मान या देवस्थानच्या दरबारी आहे गावडे हे शिवाजी महाराज यांचे दरबारी होते ते इंदोर येथे त्यांच्या जाहगीर होती त्यांना येथील महादेव मंदिरात प्रवेश करून घोड्यावर बसून थेट मंदिरात जाऊन दर्शन करण्यासाठी प्रवेश दिला जातो इतर कोणत्याही पुढारी अथवा कोणीही असला तरी तो मान देत नाहीत हे फक्त गावडे यांच्या घराण्यातील माणसाला च आहे उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात हे देवस्थान आहे ते सध्या या भागातील खासदार आहेत त्यांनी अन्न छत्र सुरू केले आहे चैत्र शुद्ध एकादशीला राज्यातील तसेच परराज्यातील भाविक भक्त येत असतात हे देवस्थान प्रसिद्ध आहे स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराज यांनी रक्ताभिषोक करुन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे आजही देवस्थान बद्द्ल महत्त्व आहे

+43 प्रतिक्रिया 12 कॉमेंट्स • 3 शेयर

"सतरावे शतक म्हणजे महाराष्टÑातील पुण्यपूर्वच म्हणावे लागते.  शिवाजीराजाने भगवा फडकावून स्वराज्याचे तोरण बांधले.  अनेक शतकाच्या पारतंत्र्याच्या बेड्या तोडल्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रातही दोन उत्तुंग महात्मे याच शतकात जन्मले व सामान्यांच्या उद्धाराचा मार्ग त्यांनी सोपा केला.  यात जगद्गुरू तुकाराम महाराज व समर्थ रामदास हे होत.  आज फाल्गुन व।। द्वितीया म्हणजेच तुकाराम बीज.  महाराजांच्या वैकुंठगमनाचा पर्वकाळ.  म्हणून त्यांचे पुण्यस्मरण. तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावी झाला.  बोल्होबा व कनकाईच्या पोटी तीन पुत्र होते.  सावजी, तुकाराम व कान्होबा.  घरी शेती, सावकारकी, महाजनकी.  त्यामुळे घर अगदी संपन्न होते.  पण माता-पितरांच्या मृत्यूनंतर व १६२८ व २९ साली दुष्काळ नंतर अतिवृष्टी. त्यामुळे शेती अर्थातच तोट्यात.  घरी असणारा व्यापारही तोट्यात.  त्यात सावजी तीर्थयात्रेला निघून गेला.  घराची सर्व जबाबदारी तुकारामावर आली, मन सैरभैर झाले. त्या काळी सामान्य समाजाची, बहुजनाची स्थिती अतिशय दयनीय होती.  वर्णवाद तर पराकोटीचा, म्हणूनच क्षत्रिय असूनसुद्धा तुकाराम महाराज स्वत:ला शूद्र म्हणवून घेतात.  कारण ब्राह्मणवर्ग त्यांना शूद्रच मानीत होता म्हणून अभंग करणे, गाणे, कीर्तन करणे या महाराजांच्या कृतीला त्यांच्याकडून विरोध होता व म्हणूनच त्यांचा छळ केला जात होता.  भक्ती, कीर्तन, भजन-पूजन ही फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी होती. अशा अंधारयुगात तुकाराम महाराजांनी - ‘‘बुडती हे जन, न देखवे डोळा म्हणूनी कळवळा, येत असे’’ हे ध्यानी घेऊन अतिशय सोप्या भाषेत, व्यवहारातील उदाहरणांनी जनप्रबोधन केले.  भाषा अतिशय फटकळ पण मर्माघाती.  बोध साधा पण भवतारक म्हणूनच आज साडेतीनशे वर्षांनंतरही ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ हा गजर कानी येतो.  ज्ञानेश्वरी, गाथा व भागवत ही वारकºयांची प्रस्थानत्रयी आहे.  हजारो वारकºयांना गाथेतील अभंग मुखोद्गत आहेत.  एवढे अमोल संचित आम्हाला तुकाराम महाराजांनी ठेवले आहे.  म्हणूनच ही कृतज्ञता. सुमारे चार हजार अभंगातून महाराजांनी अध्यात्म, भक्ती याचा मार्ग तर दाखवलाच आहे.  पण रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी  सांगून ‘‘शहाणे करून’’ सोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ।। वाघे उपदेशिला कोल्हा,  सुखे खाऊ द्यावे मला ।। ।। तुका म्हणे ऐशा नरा, मोजू माराव्या पैजारा ।। ।। नवसे कन्यापुत्र होती, मग का कारणे लागे पती।। ।। धिक जिणे तो बाईले अधिन, परलोक मान नाही दोघा ।। ।। तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे ।। ।। वेचुनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेचकरी ।। असा सोपा पण अतिशय परखड भाषेत उपदेश केला आहे.  तो आजही आम्हाला मार्गदर्शक व लाभदायक आहे.  म्हणूनच हे त्यांचे पुण्यस्मरण.  तुकोबांना सर्व मराठीजनांचे लाख-लाख प्रणाम!" - तुका झालासे कळस...! जय श्री गुरुदेव जय श्री संत तुकाराम महाराज 👑 नमस्कार शुभ प्रभात 🌅 👣 👏 शुभ एकादशी शुभ मंगळवार ॐ नमः शिवाय जय श्री भोलेनाथ नमस्कार 🙏 शिखर 🗻 शिंगणापूर यात्रा हर हर महादेव ॐ नमः शिवाय जय श्री महाकाली माता की जय श्री गणेश जी जय श्री महाकाल जी नमस्कार 🙏 जय भवानी जय शिवाजी महाराज 👑 शिखर शिंगणापूर ता मान जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराज यांचे खासगी देवस्थान आहे हे देवस्थान खासदार श्री उदयनराजें भोसले महाराज यांच्या कडे आहे शिवाजी महाराज यांचे वारस आहेत सातारा गादी या जिल्ह्य़ात शिवाजी महाराज यांची भरपूर जमिनी आहेत हे सर्व आता उदयनराजेंकडे आहे या सर्व जमिनी राजेंनी गोरगरीब जनतेला दिलेल्या आहेत 3000 एकर जमीन व देवस्थान सर्व शिव कालीन आहे ते सध्या या भागातील खासदार म्हणून निवडून येतात व आता सध्या निवडणूक साठी उभे राहिले आहेत

+61 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 2 शेयर
Đ_Jãy Břããõò Apr 17, 2019

+164 प्रतिक्रिया 64 कॉमेंट्स • 19 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB