✳ *वंजारी जातकुळी आणि वंशावळी* ✳
⬅वंजारी समाज 4 विभागात विभागलेला आहे➡
✅लाडजीन
✅रावजीन
✅मथूराजीन
✅भूसारजीन
🌞लाडजीन वंजारी बाबत🌞
१) कुळी - गंभीरराव (शिर्के), वेद - ऋग्वेद , गोत्र - शौनक
उपनावे - उमाळे, कताले, कावळे, काळटोपे, कुकडे, कोराळे, खरमाटे, खिल्लारे, गवते, गोमासे, गोपाळकर, गंदीले, गंदास-गंधास, चराटे, चाबुकस्वार, चेवले, जरे, डमाळे, डुकरे, ढोले (डोहले), ताडगे, तांबडे, दराडे, नाईकवाडे, नवाळे, नाकाडे, नागरगोजे, नागरे -नांगरे, नेहरकर, पाखटे, पालवे, पोटे, फटकळ, फुंदे, फडे, वहांगे, भांगे, बारगजे, बिकट, बिनावडे (बिनवडे), बरके, बैळगे-बेळगे, बोंद्रे, लादे, लामण, लांडगे, लैंडखैरे, वारे, शेकडे, शेळके, शेरेकर, सारूक-सारुके, सळटे, सोसे, सांगळे, हांगे.
कुळी - प्रतापराव (मुंढावच्छाव) धामपाळ, वेद - यजुर्वेद, गोत्र - अत्री
उपनावे - आरबुज, कतने, कताने, कतखडे, कतारे, खडवगाळे, खेडकर, खोजेपीर, खोकले, खंदारे, गर्जे, गंदवे, गोलार, गवते, घरजाळे, घोडके, चवरे, चेपटे, ठुले, डोंबरे, ढगार, तोगे, दगडखैर, दहिफळे, धज, धुपारे, नेहाळे, पटाईत, पाळवदे, बरवडे, बडे - बढे, वदने, वालटे, वरवडे, वागादि, वमाळे, बोकारे, भटाने, भाताने, मुंडे - मुंढे, मानकर, मिसाळ, मोरुळे - मोराळे, लकडे, लव्हारे, होळंबे, वमळे (वमाळे), विघ्ने, सोशे, साठे, शिरसाठ, सोनपीर, सातभाये.
कुळी - चंद्रराव ( मोरे - मौर्य ), वेद - यजुर्वेद , गोत्र - गौतम - ब्रम्ह
उपनावे - इगारे, इधारे, उंबरे, काकड, लहाने (लहाणे), सानप.
कुळी - गरुडराव, वेद - ऋग्वेद , गोत्र - कश्यप
उपनावे - आंधळे, कांगणे, कुसपटे, केंबरे, केंद्रे, गोंगाणे, घोळवे, चौधर, जाधवर, जायफळ, तांदळे, दूधवरपे, भंडकर, मैंद.
कुळी - पवारराव, वेद - यजुर्वेद , गोत्र - भारद्वाज शुक
उपनावे - आंबले, आंबाले (आंबाळे), उगले, उगलमुगले, उजाडमुळ्गे, कडपे, चिपाटे, बोडके, बारगळ, मुसळे, पवार, पंडित, लटपटे, वनवे, विंचू.
कुळी - जगतापराव (जगताप), वेद - यजुर्वेद , गोत्र - कश्यप
उपनावे - कांदे, कुटे, गंगावणे, दोंड - दौंड, धात्रक, धायतिडीक, मुरकुटे, राख, हेकरे.
कुळी - भालेराव (यादव), वेद- यजुर्वेद, गोत्र - पराशर / कौडिण्य
उपनावे - खाडे, चौले, डोंगरे, बांगर.
कुळी - प्रचंडराव (जाधव), वेद- यजुर्वेद, गोत्र - कश्यप / विश्वामित्र
उपनावे - आव्हाड, इंदूरकर, काळे, काळकाटे, जायभावे, डोंबाळे, डोमाळे, दापुरकर, बोंदर, शिंत्रे, हाडपे.
कुळी - भगवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - जमदग्नी
उपनावे - काळवझे, ताटे, फड(सौंदनकर), मगर.
कुळी - बळवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - इपर - ईप्पर, चकोर, दरगुडे - दरगोडे, लाटे, सगळे, हेंबाडे.
कुळी - तवरराव (तोवर), वेद- यजुर्वेद, गोत्र - गार्गायण
उपनावे - केकाण - केकाणे, थोरवे, भाबड, भोके, मानवते.
कुळी - अंकुशराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - गरकळ, टाकळस, डोईफोडे, डोळे, वरशीड, मरकड.
कुळी - सुखसराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - कराड (कराडे), कातकाडे, खपले, खांडेकर, खांडवेकर, गुटे, *गंडाळ,* चकणे, पानसरे, बुरकुल - बुरकुले, भाळवे - माळवे, साबळे, सोनावणे, हुळळे, निमोनकर.
कुळी - पतंगराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - आघाव, दिघोळे - डिघोळे, गुजर, शेवगावकर.
कुळी - पंचमुखराव, वेद- यजुर्वेद, गोत्र - कपील
उपनावे - कथार, कापसे, कीर्तने, जवेर - जवरे, दोदले, डोळसे, ढाकणे, बोदले, लोखंडे, वाघ.
कुळी - हैबतराव (लाड), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - केदार,गामणे - गाभणे, गोरे, सिताफळकर.
कुळी - मानकरराव, वेद- ऋग्वेद, गोत्र - वसिष्ठ / कौशिक
उपनावे - चाटे, वायमासे, पायमासे - पायभासे, पवासे - पंबासे.
कुळी - यशवंतराव (गायकवाड), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - गायकवाड, घुगे, तारे, देवरंगे, गोगे.
कुळी - देवराय , वेद- ऋग्वेद, गोत्र - वसिष्ठ / कपील
उपनावे - इलग - विलग, घुले, वडगे, झडग.
कुळी - सुलतानराव (चव्हाण), वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / पुलस्थ
उपनावे - काकडे, काळे, गिते, बुदवंत - बुधवंत, *शेप*, कापडी,चकोर, कापडे, शेपाक, कळी - काळी.
कुळी - तोंडे, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / मकन
उपनावे - तोंडे.
कुळी - तिडके, वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप / दुर्वास
उपनावे - तिडके.
कुळी - लाड, वेद- ऋग्वेद, गोत्रज - कश्यप / मांडव्य
उपनावे - लाड.
कुळी - वेद- ऋग्वेद, गोत्र - कश्यप
उपनावे - हुळळे, हुळहुळे, लंग, जमाडे, नवाळे, पवार, हुशे
🙏 जय भगवान बाबा 🙏
कामेंट्स
chetanya sharma Oct 5, 2017
jai jai ho Radhey Kirshan ki