Nand kishor Dhaker ने बद्रीनाथ मंदिर में यह पोस्ट की।

#ज्ञानवर्षा #मंदिर

+158 प्रतिक्रिया 6 कॉमेंट्स • 89 शेयर

कामेंट्स

+25 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 73 शेयर
saroj singh Baghel Nov 21, 2020

🌄🛶🌄सृष्टि के रचयिता कैसी है! रीत बनाई🌄🛶🌄 🛶⛺शुभ शनिवार शुभ दिन⛺🛶 🐚 इंसान डरै इंसान से वाह रे दुनिया 🐚 🐚🐚🐚 जीवन है मिट्टी का मोल🐚🐚🐚 ****"🐚**🐚पूरा पोस्ट देखिएगा जरूर🐚****🐚 ❗🥗21 नवंबर 2020 महीने के तीसरे शनिवार की() *सुबह# सुबह की राम राम जी ⛅ बहुत-बहुत ढेर सारी* शुभकामनाएं आप सभी को⛅ हमारी तरफ से हैप्पी हैप्पी छठ महापर्व पूजा की आखिरी⛅ दिन दिवस की ढेर सारी शुभकामनाएं छठी मैया की कृपा सदा ही आप सभी भक्तों पर सालों साल यूं ही बनी रहे 💧इसी मनोकामना के साथ आज के दिन की शुभकामनाएं 🌿💧🌿💧🌿💧🌿🌹 राधे राधे जी जय श्री कृष्णा जी 🌪️🐚💧🐚💧💧💧🐚💧👬💏👬 दोस्ती यारी सदा बनी रहे जी🐚💧🚳 🚫🚳🚫🚳🚫 🚳🚫🚳🚫🚳 🚫🚳 🚫🚳

+14 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 7 शेयर
bhumika Nov 23, 2020

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

गांडीव धनुष की गाथा ब्रह्मा से शुरू हुई, जिसने तीनों लोकों से बुरी शक्तियों को खत्म करने का हथियार बनाया। धनुष को 1000 साल तक अपने पास रखने के बाद, ब्रह्मा ने प्रजापतियों में से एक को धनुष पारित किया। प्रजापति ने एक और 1000 वर्षों तक धनुष को अपने पास रखा। जब राक्षसों के विनाश का समय आ गया था, तो प्रजापति ने इंद्र को गांडीव दिया। गांडिवा से तीरों की असंख्य रेखाओं की शूटिंग करते हुए, इंद्र ने राक्षसों को गांडिवा के साथ समाप्त कर दिया और इसे 3585 वर्षों के लिए विजय का प्रतीक माना। तब इंद्र ने अपने छोटे भाई वरुण को स्नेहपूर्वक प्रणाम किया। 100 वर्षों तक धनुष रखने के बाद, वरुण ने अर्जुन को गांडीव भेंट किया। इस प्रकार अर्जुन प्रसिद्ध धनुष का स्वामी बन गया। अर्जुन 65 वर्षों तक गांडीव धनुष के स्वामी थे। कुरुक्षेत्र युद्ध में गांडीव अर्जुन की पसंद का हथियार था। युद्ध के 36 साल बाद अर्जुन ने समुद्र में धनुष विसर्जित किया। आखिरकार गांडीव इसके पिछले मालिक वरुण के पास लौट आया।

+16 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 19 शेयर
Anilkumar Tailor Nov 23, 2020

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 11 शेयर
संकल्प Nov 22, 2020

+27 प्रतिक्रिया 5 कॉमेंट्स • 25 शेयर

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.* १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! *ग्रामपंचायत* एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती. * *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते. * *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते. * *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते. * *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते. * *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते. * *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते. * *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते. अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

+8 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर
Shakti Nov 23, 2020

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 5 शेयर
Vijay Jaiswal Nov 23, 2020

☝☝☝☝☝🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌺🌺🌺💝💝🍁🍁🌴🌴

+3 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 1 शेयर
Vijay Jaiswal Nov 22, 2020

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 15 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB