*🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏* *🙏सामर्थ्यवान प्रार्थना🙏* या प्रार्थनेला सुमारे एक मिनिट लागतो! प्रामाणिकपणे प्रार्थना करा. *स्वामीं देवा मी ही प्रार्थना वाचत असताना देखील मला आशीर्वाद द्या, ! व हा संदेश एका विशिष्ठ मार्गाने पाठविणाऱ्या व्यक्तीलाही आशीर्वाद द्या करुणा सागरा,* *आमच्या आयुष्यात आज अलौकिक अध्यात्मिक दरवाजे उघडा..कृपासिंधु,* *देवा स्वामी समर्था,आपल्या आत्म्याचा,चेतनेचा एक दुप्पट भाग आम्हाला द्या,जेणेकरून आम्ही परत मिळवू ,आमचे भावनिक आरोग्य,शारीरिक स्वास्थ्य,आर्थिक स्थिति, परस्पर संबंध,मुले, व्यवसाय,नोकरी,घरे, आणि वैवाहिक आयुष्य.* *मी आपले आभार मानू इच्छितो हे दयाघना! कारण जोपर्यंत तूम्ही म्हणत नाही की "सारं संपलंय"तोपर्यंत काहीही संपत नाही..हा ठाम विश्वास आहे कारण ब्रम्हांडनायक तुम्हीच आहात.* *देवा स्वामी समर्था, तुमच्या कृपेने* *आमची कुटुंबे आशीर्वादित आहेत;* *आमचे आरोग्य उत्तम आहे;* *आमचे वैवाहिक आयुष्य उत्तम आहे;* *आम्हाला सर्व आर्थिक आशीर्वाद आहेत;* *आमचे व्यवसाय उत्तम आहेत;* *आमच्या नोकऱ्या उत्तम आहेत;* *आमचे निर्णय आशीर्वादित आहेत.** *चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आणखी येऊ घातलेल्या आहेत.* *आमच्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा वाटेवर आहेत; ज्या आमच्या आयुष्यासाठी,तुमच्या परिपूर्ण इच्छेनुसार आणि योजनेनुसार आहेत !* *तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.* 🙏 *(या प्रार्थनेची प्रार्थना करा,आणि मग ही प्रार्थना आपणाला माहीत असलेल्या प्रत्येकाला पाठवा*) *काही तासांतच,अगणित लोकांनी तुमच्यासाठी प्रार्थना केलेली* *असेल आणि तुम्ही कारणीभूत असाल,असा लोकसमुदाय वाढविण्यासाठी जो* *एकमेकांकरिता देवाला प्रार्थना करत असेल !* *🙏🌹||श्री स्वामी समर्थ||🌹🙏*

0 कॉमेंट्स • 0 शेयर
Shuchi Arora May 16, 2021

+99 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 20 शेयर
Shanti pathak May 16, 2021

+153 प्रतिक्रिया 32 कॉमेंट्स • 227 शेयर
Sweta Saxena May 16, 2021

+102 प्रतिक्रिया 23 कॉमेंट्स • 129 शेयर
Shanti pathak May 16, 2021

+9 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 1 शेयर

🚩🌹🥀जय श्री मंगलमूर्ति गणेशाय नमः 🌺🌹💐🚩🌹🌺 शुभ प्रभात वंदन🌺🌹 राम राम जी 🌺🚩🌹मंदिर के सभी भाई बहनों को राम राम जी परब्रह्म परमात्मा आप सभी की मनोकामना पूर्ण करें 🙏 🚩🔱🚩प्रभु भक्तो को सादर प्रणाम 🙏 🚩🔱 🚩🕉️ सूर्यदेवाय नमः ऊँ भास्कराय नमः ऊँ दिवाकराय नमः ऊँ मित्राय नमः जय सूर्यनारायण नमो नमः🌺ऊँ राम रामाय नमः 🌻🌹ऊँ हं हनुमंते नमः 🌹🌺🥀🌻ऊँ सीतारामचंद्राय नमः🌹 ॐ राम रामाय नमः🌹🌺🌹 ॐ हं हनुमते नमः 🌻ॐ हं हनुमते नमः🌹🥀🌻🌺🌹ॐ शं शनिश्चराय नमः 🚩🌹🚩ऊँ नमः शिवाय 🌹जय श्री राधे कृष्णा जी 🌻 श्री सीता राम चंद्राय नमः 🌺 श्री सूर्यदेवाय नमः सूर्यदेव भगवान की असीम कृपा दृष्टि आप सभी पर हमेशा बनी रहे 🌹 आप का हर पल मंगलमय हो 🚩जय श्री राम 🚩🌺हर हर महादेव🚩राम राम जी 🥀शुभ प्रभात स्नेह वंदन💐शुभ रविवार🌺 हर हर महादेव 🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🚩जय-जय श्रीराम 🚩जय-जय श्रीराम 🚩जय-जय श्रीराम 🚩जय माता दी जय श्री राम 🚩🌻👏 🚩हर हर नर्मदे हर हर नर्मदे 🌺🙏🌻🙏🌻🥀🌹🚩🚩🚩

+28 प्रतिक्रिया 14 कॉमेंट्स • 15 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB