+7 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 4 शेयर

कामेंट्स

- नेपाळच्या पर्वतरांगांतील कापुचे ग्लेशियर तलावाजवळ एक "क्लाउड हिमस्खलन" घडले. ते दृश्य अत्यंत दुर्मिळ आहे, आयुष्यात एकदा ते पाहणे हे भाग्यवान आहे. त्यावेळी प्रवासी साथीदारांचा एक गट तलावाजवळ तळ ठोकत होता आणि त्यांनी या दुर्मिळ व्हिज्युअल मेजवानीची छायाचित्रे घेण्याचा धोका पत्करला. पांढर्‍याशुभ्र snow च्या हिमवर्षावंनी त्वरित पर्वत गिळंकृत करून तलावाच्या पृष्ठभागावर धडक दिली. निळे आकाश आणि पिवळ्या-तपकिरी पर्वतांच्या पार्श्वभूमीवर, ते अधिक सुस्पष्ट, भव्य आणि धक्कादायक होते. जोरदार हवेच्या प्रवाहाने तंबू आणि झोपेच्या पिशव्या उलटल्या, प्रवासी भयभीत झाले, परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर, तलावाजवळ एक लहान इंद्रधनुष्य दिसू लागले, जे अत्यंत सुंदर होते, आणि प्रवाश्यांनी सर्व उल्हास केले व आश्चर्यचकित झाले. त्याला "परिपूर्ण ढग कोसळणे" म्हणा.,

+6 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 28 शेयर

जानवे म्हणजे नेमके काय ?... ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो ◆दुसर्‍यावर अग्नी असतो ◆तिसर्‍यावर नवनाग असतात ◆चौथ्यावर सोम ◆पाचव्यावर पितर ◆सहाव्यावर प्रजापती ◆सातव्यावर वायू ◆आठव्यावर सुर्यनारायण ◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात असे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 अंगुळे दोरा लांब असतो. (जानवे ९६ बोटे लांब असते असा उल्लेख आहे यांत तुमच्या संमतीने थोडा बदल सूचवितो तो असा... शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चार अंगुळे )लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते.यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू किंवा मुख्य धागा होय..! देवता न्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात....! जानवे हे बेंबीपर्यंतच असावे..कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे...! तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे..!तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरूषाचे प्रमाण स्वत:च्या अंगुळांनी ८४ ते १०८ पर्यंत असते...त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते..खांद्यापासून बेंबी किंवा कमरेपर्यंत साधारणपणे ३२ अंगुळे अशी येते...३ पदर गृहित धरून ती ९६ अंगुळे अशी व सलग धागा ( न तोडता ) पकडला तर ९६ चौंगे असे माप येते...!) सविस्तर सांगावयाचे झाले तर ( तंतू हाच शब्द बरोबर आहे. परंतु आपण कांही लोक त्याला पदर, दोरा, सूत असे नावाने सुद्धा ओळखतो ..!म्हणजे एका जानव्यात ९ तंतू ...तीन तंतूंचा एक पदर...याप्रमाणे एक जानवे तीन पदरी असते त्यास यज्ञोपवीताचे त्रिसूत्रीकरण म्हणतात..प्रत्येक पदरास एक गाठ असते त्यास ग्रंथी म्हणतात....देवता न्यास करतांना ९+३ असे १२ मंत्र म्हणतात..!) नंतर त्याची ●ब्रह्मगाठ● दिलेली असते हि अद्वैताची गाठ म्हणजे जिव व ब्रम्हा एकच आहे. म्हणून जानवे घालणे हे शास्त्रीय प्रतिक आहे. ● 4 वेद ● 6 शास्र ● अठरा पुराणे जिवो ब्रम्हैव ना पर हिच शिकवण देतात ● 15 कला ● 12 मास ● 7 वार ● 27 नक्षत्रे व ● प्रकृती ● पुरुष ● महतत्व ● अहंकार ● पंच महाभुते ● पंच विषय ● पंच ज्ञानेंद्रिये ● पचं कर्मेद्रिय व ● मन एकूण 25 आणि 4 वेद 3 काळ ( उन्हाळा हिंवाळा व पावसाळा ) व रज सत्व तम हे तिन गुण मिळवून 96 होतात म्हणून जानव्याला 96 बोटे लांब दोरा असतो माऊली ज्ञानोबाराय या जानव्याला ज्ञानेश्वरीत नवरत्नाच्या हाराची उपमा देतात... तो गुण नवरत्नाकारू ! यया नवरत्नाचा हारू ! न फेङितले दिनकरू ! प्रकाश जैसा ! शुभं भवतु।।

0 कॉमेंट्स • 0 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB