*नवनाथांचा_महिमा* कानिफनाथ , गोरक्षनाथ , मच्छींद्रनाथ , चरपटीनाथ , भर्तरीनाथ , अडबंगनाथ , जालिंदरनाथ , गहीनीनाथ , रेवननाथ, नागनाथ. ही नावे जरी ऐकली तरी आपल्या समोर उभी राहतात ते घोर तपश्चर्या करणारे , गुरूभक्त , प्रचंड सामर्थ्यवान , शक्तीशाली , विद्वान , तेजस्वी नवनाथांची नऊ रूपे ... नवनाथांची चरीत्रे वाचताना माणुस अक्षरशः बधीर होवुन हरवुन जातो . कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरीत्रे आहेत ... "" त्यांचे जन्म , कर्तृत्व , संजिवनी मंत्र , शाबरी विद्या , चिमटा , झोळी , भस्म "" अतीशय गुढ व अद्भुत ... *भुत , पिशाच्च , देव , दानव , राक्षस किन्नर , जिवात्मे , मृतात्मे , प्रेतात्मे सर्वांना पराभुत करून तिन्ही लोकांत अधीराज्य व प्रभुत्व प्रस्थापीत करणा-या नवनाथांचे वर्णन करणे अशक्य आहे ...* जो पर्यंत नवनाथ पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतारात होते . तो पर्यंत समस्त इंद्रभुवन धास्तावुन गेले होते . कारण नवनाथांचा देवांवर कोप झाला तर मग कोणाचीच धडगत नाही ... *प्रत्यक्ष महाबली हनुमानाला सुद्धा जिवनात पहील्यांदाच नाथपंथीय योग्या समोर युद्धात पराभव पत्कारावा लागला ...* इतके प्रचंड सामर्थ्य शाली होते ही नाथ पंथीय योगी ... टाच मारील तेथे पाणी काढील . ह्या वाक्याचे परीपुर्ण उदाहरण म्हणजे नवनाथ ... पण इतके असुनही नवनाथ घमेंडी , अहंकारी , गर्वीष्ट नव्हते तर ... *गुरूभक्त , सदाचारी , प्रेमळ व चारीत्र्य संपन्न* होते . म्हणुनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजही भारतीय खंडात गायली जाते . "" मन करे सो कायदा "" अशी स्थिती असुनही नाथांनी कधिच चुकुनही त्याचा गैरवापर केला नाही ... 👉 मृत्युचे भय नाही ... कारण यमात इतकी शक्ती नव्हती की नाथांचे प्राण घेवु शकेल ... 👉 पराभवाचे भय नाही . कारण ... नाथांना आव्हान देण्याची हिम्मत करणार कोण ... ??? देवांना सिंहासनाची भिती , भुत - प्रेतांना भस्म व मंत्रांची भिती , राक्षसांना भयंकर संहाराची भिती व सामान्य मणुष्यांचा प्रश्नच नाही . एका मंतरलेल्या भस्माच्या चिमीटीने सकळ राज्य पालथे घालण्याची ताकद ... *तरीही नाथांनी असे केले नाही . ते आयुष्यभर नितीने व धर्माने वागले . व त्यांनी जिवनभर तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात व त्यांना स्वयंपुर्ण बनवण्यात आयुष्य वेचले ...* गोरखपुर येथे गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय दिक्षा आश्रम आहे . महाराष्ट्रातील *अहमदनगर* जिल्ह्यातील *पाथर्डी* तालुक्यातील *गर्भगीरी* पर्वत रांगेत मढी येथे कानिफनाथ व सावरगाव येथे मच्छींद्रनाथांची समाधी आहे . जवळच गहीनीनाथांची समाधी आहे . विटे गावात रेवननाथ , वडवाल गावी नागनाथ यांची समाधी आहे ... आपल्या भाग्याने ... *अडबंगनाथ , चर्पटीनाथ , भर्तरीनाथ* अजुनही वायुतत्वात अदृष्य पणे भ्रमण करत आहेत . म्हणजे ते अजुनही पृथ्वीवर त्याच रूपात व अवतारात आहेत . पण अदृष्य रूपात आहेत . नाथांची कठोर साधना व उपासना करणा-यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचे भाग्य मिळते ... असे हे नवनाथ व त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणु एक अद्भुत गुढ रहस्यच त्याची गेल्या *शेकडो* वर्षात जनमानसाला पडलेली नवनाथांची भुरळ व नाथांचे चरीत्र ऐकुन होणारा आनंद तसुभरही कमी झालेला नाही ... आपणही वर्षातुन किमान एकदा तरी नवनाथ ग्रंथाचे पारायण करून ह्या गुढ व अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारून जिवनात परमोच्च आनंदाचा अनुभव घ्यावा ... ***नाथांच्या भक्तीत सदैव नतमस्तक.👏 साभार-अध्यात्मिक समूह #🙏संत महंत. *२१,९,२१,मंगळ.s.n.b.5:35 pm. plg.*

*नवनाथांचा_महिमा* 

कानिफनाथ , गोरक्षनाथ , मच्छींद्रनाथ , चरपटीनाथ , भर्तरीनाथ , अडबंगनाथ , जालिंदरनाथ , गहीनीनाथ , रेवननाथ, नागनाथ.

ही नावे जरी ऐकली तरी आपल्या समोर उभी राहतात ते घोर तपश्चर्या करणारे , गुरूभक्त , प्रचंड सामर्थ्यवान , शक्तीशाली , विद्वान , तेजस्वी नवनाथांची नऊ रूपे ...

नवनाथांची चरीत्रे वाचताना माणुस अक्षरशः बधीर होवुन हरवुन जातो . कारण बुद्धीला अगम्य अशी ती चरीत्रे आहेत ...

"" त्यांचे जन्म , कर्तृत्व , संजिवनी मंत्र , शाबरी विद्या , चिमटा , झोळी , भस्म ""

अतीशय गुढ व अद्भुत ...

*भुत , पिशाच्च , देव , दानव , राक्षस किन्नर , जिवात्मे , मृतात्मे , प्रेतात्मे सर्वांना पराभुत करून तिन्ही लोकांत अधीराज्य व प्रभुत्व प्रस्थापीत करणा-या नवनाथांचे वर्णन करणे अशक्य आहे ...*

जो पर्यंत नवनाथ पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतारात होते . तो पर्यंत समस्त इंद्रभुवन धास्तावुन गेले होते . कारण नवनाथांचा देवांवर कोप झाला तर मग कोणाचीच धडगत नाही ...

*प्रत्यक्ष महाबली हनुमानाला सुद्धा जिवनात पहील्यांदाच नाथपंथीय योग्या समोर युद्धात पराभव पत्कारावा लागला ...*

इतके प्रचंड सामर्थ्य शाली होते ही नाथ पंथीय योगी ...

टाच मारील तेथे पाणी काढील . ह्या वाक्याचे परीपुर्ण उदाहरण म्हणजे नवनाथ ...

पण इतके असुनही नवनाथ घमेंडी , अहंकारी , गर्वीष्ट नव्हते तर ... *गुरूभक्त , सदाचारी , प्रेमळ व चारीत्र्य संपन्न* होते . म्हणुनच त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा आजही भारतीय खंडात गायली जाते .

"" मन करे सो कायदा "" अशी स्थिती असुनही नाथांनी कधिच चुकुनही त्याचा गैरवापर केला नाही ...

👉 मृत्युचे भय नाही ... कारण यमात इतकी शक्ती नव्हती की नाथांचे प्राण घेवु शकेल ...

👉 पराभवाचे भय नाही . कारण ... नाथांना आव्हान देण्याची हिम्मत करणार कोण ... ???

देवांना सिंहासनाची भिती , भुत - प्रेतांना भस्म व मंत्रांची भिती , राक्षसांना भयंकर संहाराची भिती व सामान्य मणुष्यांचा प्रश्नच नाही . एका मंतरलेल्या भस्माच्या चिमीटीने सकळ राज्य पालथे घालण्याची ताकद ...

*तरीही नाथांनी असे केले नाही . ते आयुष्यभर नितीने व धर्माने वागले . व त्यांनी जिवनभर तळागाळातील सर्वसामान्य लोकांचा विचार करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात व त्यांना स्वयंपुर्ण बनवण्यात आयुष्य वेचले ...*

गोरखपुर येथे गोरक्षनाथांचा भव्य नाथपंथीय दिक्षा आश्रम आहे .

महाराष्ट्रातील *अहमदनगर* जिल्ह्यातील *पाथर्डी* तालुक्यातील *गर्भगीरी* पर्वत रांगेत मढी येथे कानिफनाथ व सावरगाव येथे मच्छींद्रनाथांची समाधी आहे . जवळच गहीनीनाथांची समाधी आहे . विटे गावात रेवननाथ , वडवाल गावी नागनाथ यांची समाधी आहे ...

आपल्या भाग्याने ...

*अडबंगनाथ , चर्पटीनाथ , भर्तरीनाथ* अजुनही वायुतत्वात अदृष्य पणे भ्रमण करत आहेत . म्हणजे ते अजुनही पृथ्वीवर त्याच रूपात व अवतारात आहेत . पण अदृष्य रूपात आहेत .

नाथांची कठोर साधना व उपासना करणा-यांना नाथांचे प्रत्यक्ष रूप बघण्याचे भाग्य मिळते ...

असे हे नवनाथ व त्यांचे नाथपंथीय शिष्य म्हणजे जणु एक अद्भुत गुढ रहस्यच त्याची गेल्या *शेकडो* वर्षात जनमानसाला पडलेली नवनाथांची भुरळ व नाथांचे चरीत्र ऐकुन होणारा आनंद तसुभरही कमी झालेला नाही ...

आपणही वर्षातुन किमान एकदा तरी नवनाथ ग्रंथाचे पारायण करून ह्या गुढ व अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारून जिवनात परमोच्च आनंदाचा अनुभव घ्यावा ...

***नाथांच्या भक्तीत सदैव नतमस्तक.👏
साभार-अध्यात्मिक समूह #🙏संत महंत.
*२१,९,२१,मंगळ.s.n.b.5:35 pm. plg.*

+22 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 61 शेयर
Mendeep Sharma Nov 29, 2021

+10 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 12 शेयर

1 कॉमेंट्स • 3 शेयर
Mendeep Sharma Nov 29, 2021

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 5 शेयर
Jayshree Shah Nov 29, 2021

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+1 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 2 शेयर
Surja negi Nov 29, 2021

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर

भारत का एकमात्र धार्मिक सोशल नेटवर्क

Rate mymandir on the Play Store
5000 से भी ज़्यादा 5 स्टार रेटिंग
डेली-दर्शन, भजन, धार्मिक फ़ोटो और वीडियो * अपने त्योहारों और मंदिरों की फ़ोटो शेयर करें * पसंद के पोस्ट ऑफ़्लाइन सेव करें
सिर्फ़ 4.5MB