swapnil Dolse Aug 21, 2019

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 0 शेयर
Sunil Kulkarni Aug 21, 2019

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+5 प्रतिक्रिया 3 कॉमेंट्स • 9 शेयर
Sanjay Shinde Aug 21, 2019

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 2 शेयर

+15 प्रतिक्रिया 4 कॉमेंट्स • 31 शेयर
Sunil Kulkarni Aug 21, 2019

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+5 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 9 शेयर

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 4 शेयर
Durgadas Raut Aug 21, 2019

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 6 शेयर
Sugan Sharma Aug 21, 2019

+1 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 0 शेयर

+11 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 3 शेयर

+4 प्रतिक्रिया 1 कॉमेंट्स • 9 शेयर

+2 प्रतिक्रिया 2 कॉमेंट्स • 7 शेयर

*💐 || सुमंगल सुप्रभात || 💐 🌞 दिन विशेष इसवी सन २०१९- २१ अॉगष्ट शालिवाहन शक १९४१ विक्रम संवत २०७५ भा. रा. ३० श्रावण (५) १९४१ युगाब्द ५१२१ संवत्सर नाम: विकारी अयन : दक्षिणायण ऋतु : वर्षा मास: श्रावण पक्ष : कृष्ण तिथी : षष्ठी वार : बुधवार नक्षत्र : अश्विनी राशी : मेष १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले. १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले. जन्मदिवस १९०९ नागोराव घनःशाम तथा ना.घ. देशपांडे, कवी. १९३४ सुधाकरराव नाईक, मुख्यमंत्री १९८६ उसेन बोल्ट, जमैकन धावपटू मृत्यूदिन १९३१ पं विष्णू दिगंबर पलुस्कर, गायक, संगीतकार, संगीत प्रसारक १९८१ काकासाहेब कालेलकर, शिक्षतज्ञ १९९५ सुब्रमण्यन चंंद्रशेखर, नोबेल विजेते वैज्ञानिक २००१ शरद तळवळकर, हास्य अभिनेता २००६ बिस्मिल्लाखान, भारत रत्न सनई वादक *।। दास-वाणी ।।* याकारणे पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान । सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावे ।। अष्टांग योग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान । त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १७/०३/२३-२४ सर्व दृष्य पदार्थ आणि वस्तुंचे ज्ञान हे नेहमीच सीमित असते. तो निव्वळ अंदाज असतो. शास्त्रशुद्ध अंदाज म्हणा हवं तर. दृष्य गोष्टींचे नाम रंग रूप ज्ञानेद्रियांना भुलवून टाकते , हे खरेच आहे.सामान्य माणसाला आकर्षित करते. जे आवडते ते पुन्हा हवेसे वाटते. पंरतु हया दिखाऊ आणि नाशवंत गोष्टी असल्याने त्यामधे कधीच अडकून पडू नये. आसक्ती सोडून निरंजन म्हणजे परब्रह्माचा शोध घेत रहाणे हेच हितकर आहे. पिंड म्हणजे देह. अष्टांग योग हा देहप्रधान आहे. पिंडज्ञान हे त्यात महत्वाचे मानले आहे. आत्म अनात्म, सार असार, नित्य अनित्य हया तत्वज्ञानाचा विचार पिंडज्ञानापेक्षा वेगळा आहे. * श्रावणनिरूपण * २१,८,१९.बुध.s.n.b. 9:36 am. Plg.

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर